एक्स्प्लोर

शहीद औरंगजेब यांच्यासह 14 जणांना ‘शौर्य चक्र’ने गौरवणार

‘शौर्य चक्र’ने ज्यांचा गौरव होणार आहे, त्यात मेजर आदित्य कुमार आणि शहीद रायफलमन औरंगजेब यांच्या नावांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : यंदा स्वातंत्र्यदिनी पाच सीआरपीएफ आणि 14 सैन्य दलातील जवानांना ‘शौर्य चक्र’ने गौरवले जाणार आहे. त्यासोबत, एका सैनिकाला मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ सन्मान, तर दोन पोलिसांना ‘राष्ट्रपती पदका’ने गौरवले जाईल. गृहमंत्रालयाने याबाबत माहिती दिली.   ‘शौर्य चक्र’ने ज्यांचा गौरव होणार आहे, त्यात मेजर आदित्य कुमार आणि शहीद रायफलमन औरंगजेब यांच्या नावांचा समावेश आहे. याच वर्षी 14 जून रोजी दहशतवाद्यांनी राष्ट्रीय रायफल्सच्या औरंगजेब खान यांचं अपहरण केलं आणि त्यांची हत्या केली. हत्येआधी दहशतवाद्यांनी औरंगजेब यांचा एका व्हिडीओ बनवला होता, ज्यात अनेक वेदना होत असतानाही औरंगजेब म्हणत होते की, होय, मीच दहशतवाद्यांना मारलं आहे. समीर टायगर या दहशतवाद्याला ठार करणाऱ्या टीममध्ये शहीद औरंगजेब यांचाही समावेश होता. 30 एप्रिल रोजी सैन्याच्या एका चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर समीर टायगर आणि त्याचा सहकारी अकीब यांचा खात्मा करण्यात आला होता. औरंगजेब शहीद झाल्यानंतर संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण, लष्करप्रमुख बिपीन रावत आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी औरंगजेब यांच्या घरात जाऊन, नातेवाईकांचं सांत्वन केलं होतं. कुणा-कुणाचा ‘शौर्य चक्र’ने गौरव होणार? शिपाई ब्रम्हपाल सिंह यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ने गौरवण्यात येईल. तर 14 सैनिकांना ‘शौर्य चक्र’ने गौरवण्यात येईल. त्यांची यादी खालीलप्रमाणे :
  1. रायफलमन औरंगजेब (मरणोत्तर)
  2. लेफ्टनंट कर्नल अर्जुन शर्मा
  3. मेजर पवन गौतम
  4. मेजर आदित्य कुमार
  5. मेजर पवन कुमार
  6. कॅप्टन कनिंदर पाल सिंह
  7. कॅप्टन जयेश राजेश वर्मा
  8. नायब सुभेदार अनिल कुमार दहिया
  9. नायब सुभेदार विजय कुमार यादव
  10. हवालदार कुल बहादुर थापा
  11. हवालदार जावेद अहमद भट्ट
  12. गनर रंजीत सिंह
  13. रायफलमन निलेश भाई
  14. रायफलमन जयप्रकाश ओरांव

महत्त्वाच्या बातम्या

तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
India Alliance on SIR Meeting: इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
Supreme Court on Challan: चालान दंड होऊन सुद्धा अनेक वर्षांपासून थकवला आहे का? सुप्रीम कोर्टाने वसुलीचा मार्ग सांगितला!
चालान दंड होऊन सुद्धा अनेक वर्षांपासून थकवला आहे का? सुप्रीम कोर्टाने वसुलीचा मार्ग सांगितला!

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
Gold : दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
Ketan Agrawal and Siya Goyal : वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?

Embed widget