एक्स्प्लोर

एसबीआयची ग्राहकांना खुशखबर, एफडीवरील व्याजदर वाढवले

एक कोटींपेक्षा कमी रकमेच्या आणि एक ते दहा वर्षांच्या कालावधीतील एफडीच्या व्याजदरात 0.05 ते 0.1 टक्क्याने व्याजदरात वाढ होईल. हे वाढीव व्याजदर आजपासून (30 जुलै) लागू होतील.

मुंबई : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने एफडीच्या (मुदत ठेव) व्याजदरात वाढ करत आपल्या ग्राहकांना खुशखबर दिली आहे. मॅच्युरिटी काळाच्या एफडीतील व्याजदरात वाढ करण्यात आली. ही वाढ सामान्य नागरिक आणि जेष्ठ नागरिक या दोघांसाठीही असेल.  व्याजदरात किती वाढ झाली?   एक कोटींपेक्षा कमी रकमेच्या आणि एक ते दहा वर्षांच्या कालावधीतील एफडीच्या व्याजदरात 0.05 ते 0.1 टक्क्याने व्याजदरात वाढ होईल. हे वाढीव व्याजदर आजपासून (30 जुलै) लागू होतील. एक कोटींपेक्षा कमी रकमेवरील व्याजदर एक ते दोन वर्षांच्या एफडीवर आधी 6.65 टक्के व्याज मिळत होते, त्यावर आता 6.7 टक्के व्याज मिळेल. दोन ते तीन वर्षांच्या एफडीवर आधी 6.65 टक्के एवढे व्याज मिळायचे, त्यामध्ये वाढ होऊन आता 6.75 टक्के व्याज मिळेल. तीन ते पाच वर्ष या कालावधीच्या एफडीवर आधी 6.7 टक्के व्याज मिळायचे. आता हा व्याजदर 6.8 टक्के असेल. पाच ते दहा वर्षांच्या एफडीसाठी याआधी ग्राहकांना 6.75 टक्के व्याज मिळायचे, ते आता 6.85 टक्के मिळेल. एक कोटींपेक्षा कमी रकमेवरील व्याजदर (जेष्ठ नागरिक)  कालावधी           व्याजदर (आधी)   व्याजदर (आता) एक ते दोन वर्ष            7.15                  7.2 दोन ते तीन वर्ष           7.15                   7.25 तीन ते पाच वर्ष           7.2                    7.3 पाच ते दहा वर्ष           7.25                   7.35 एसबीआयने एफडीवरील व्याजदरात वाढ केल्यानंतर आता इतर बँकाही एफडीच्या व्याजदरात वाढ करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
Abhijeet Dipke Detained By Delhi Police: दिल्लीत पोहोचले पण विमानातून खाली उतरण्याआधीच महिला पोलिसांना पाहून जागेवरून उठले; इंदिरा गांधींचं नाव घेत अभिजीत दिपके म्हणाले...
दिल्लीत पोहोचले पण विमानातून खाली उतरण्याआधीच महिला पोलिसांना पाहून जागेवरून उठले; इंदिरा गांधींचं नाव घेत अभिजीत दिपके म्हणाले...

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Abhijeet Dipke: तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Pune Crime News: नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
Embed widget