एक्स्प्लोर

SBIच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी : नव्या वर्षापासून ATM मधून पैसे काढताना द्यावा लागणार OTP

नव्या वर्षात स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच, SBI आपल्या नियमांमध्ये काही बदल करणार आहे. बँकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या बदलांमुळे आतापर्यंत ग्राहांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी ओटीपी देणं गरजेचं आहे.

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच, SBI आपल्या नियमांमध्ये काही बदल करणार आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठी असणाऱ्या नियमांमध्ये SBI बदल करणार असून येत्या नव्या वर्षापासून हे नियम लागू होणार आहेत. नव्या नियमांतर्गत रात्री 8 पासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत एटीएम ट्रांजेक्शन्ससाठी ग्राहकांना ओटीपी देणं आवश्यक असणार आहे. जर ओटीपी नसेल तर ग्राहक 10 हजारांपेक्षा जास्त रक्कम एटीएममधून काढू शकणार नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया देशातील सर्वात मोठी सरकारी बँकांपैकी एक आहे. बँकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या बदलांमुळे आतापर्यंत ग्राहांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी ओटीपी म्हणजेच, वन टाइम पासवर्डी आवश्यकता असणार आहे. हा नियम लागू करण्यामागे एटीएमवर पडणारे दरोडे किंवा लूट यांवर आळा बसवण्याचा मानस आहे. त्यामुळे नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच, 1 जानेवारी 2020 पासून दहा हजारांपेक्षा जास्त पैसे एटीएममधून काढताना ओटीपीची आवश्यकता असणार आहे. ही व्यवस्था बँकेच्या सर्व एटीएममध्ये असणार आहे. SBIचे 42 कोटींपेक्षा जास्त खातेधारक एटीएममधून पैसे काढताना वन टाइम पासवर्डचा वापर करणार आहेत. बँकेच्या वतीने दिल्या गेलेल्या माहितीनुसार, ही सुविधा रात्री 8 वाजल्यापासून ते साकाळी 8 वाजेपर्यंत ग्राहकांना मिळणार आहे. SBI ने ही माहिती आपल्या ट्विटर हॅन्डलवरून शेअर केली आहे. बँकेने सुरक्षित बँकिंगच्या दिशेमध्ये एक पाऊल पुढे टाकलं आहे. पैसे काढताना मोबाईल सोबत असणं गरजेचं दहा हजारांपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी या नियमांचं पालन करावं लागणार आहे. खास गोष्ट म्हणजे, तुमच्या बँक अकाउंटला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या नंबरवर ओटीपी नंबर येणार आहे. त्यामुळे जेव्हाही तुम्हा एटीएममधून 10 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तेव्हा तुमचा मोबाईल तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे. तसेच हा पासवर्ड कोणासोबत शेअर करू नका. संबंधित बातम्या :  मंदीतून बाहेर पडण्यासाठी ऑटोमोबाईल कंपन्यांकडून बंपर ऑफर, 'या' गाड्यांवर खास ऑफर्स आता केवळ तीन दिवसात मोबाईल नंबर पोर्ट होणार, ट्रायचे नवे नियम लागू

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Amravti hospital fire new born baby death: मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Embed widget