एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

...तर गोव्यात परिवर्तन शक्य- संजय राऊत

मुंबई: गोव्यामध्ये संघात पडलेल्या फुटीचा फायदा घेण्यासाठी शिवसेना चांगलीच सरसावली आहे. आगामी गोवा विधानसभेत शिवसेना २० जागा लढवेल, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.   भाषेच्या मुद्दावर समविचारी पक्ष एकत्र आल्यास गोव्यात परिवर्तन शक्य असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. निवडणुकीसाठी संघातून बाहेर पडलेले वेलिंगकर आणि इतर समविचारी पक्षांनी सोबत येण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं.   दरम्यान, मराठी भाषेच्या मुद्द्यावर सुभाष वेलिंगकरांना गोव्याच्या नवनिर्वाचित संघ प्रमुखांचाही पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुन्हा अडचणीत आल्याची चिन्हं आहेत.   गोव्यातील शालेय अभ्याक्रम कोणत्या भाषेतून असावा, यासंदर्भातला प्रश्न मनोहर पर्रिकरांना नीटपणे हाताळता आला नाही, असं गोवा संघप्रमुख लक्ष्मण बेहरे यांनी म्हटलं आहे.   गोव्यातल्या शाळांमध्ये मातृभाषेतूनच शिक्षण दिलं जाईल, असं आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिलं होतं. मात्र, त्यानंतर त्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गोव्याचे माजी संघ प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी केला. त्यानंतर पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं संघानं वेलिंगकर यांचा राजीनामा घेतला. मात्र, या कारवाईमुळे संघाच्याच अनेक पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून संघाचे राजीनामे दिले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त

...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर

Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis Will Be New CM : 5 तारखेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार- पीटीआयBharat Gogawale News : सत्तेच्या बाहेर राहून शिंदेंचा काम करण्याचा मानस होता- भरत गोगावलेAsaduddin Owaisi Malegaon Speech : मोहन भागवत साहब आप कब शादी कर रहे हो? ओवैसींचं स्फोटक भाषणSpecial Report : Eknath Shinde On Shrikant Shinde : राजकीय डोह आणि पुत्रमोह! श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया

मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 

ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा

Embed widget