एक्स्प्लोर

रुपया सत्तरी पार, मोदी सरकारवर टीकेचे वार

एका रुपयाची किंमत डॉलरच्या तब्बल 70 रुपयांपर्यंत घसरली आहे. रुपयाचं इतिहासातलं हे सर्वात मोठं अवमूल्यन आहे.

मुंबई : डॉलरच्या तुलनेत घरंगळत निघालेल्या रुपयाने निचांकी स्तर गाठला आहे. एका रुपयाची किंमत डॉलरच्या तब्बल 70 रुपयांपर्यंत घसरली आहे. रुपयाचं इतिहासातलं हे सर्वात मोठं अवमूल्यन आहे. मागच्या 4 वर्षात मंदावलेली निर्यात आणि चलन फुगवटा यामागची प्रमुख कारणं असल्याचं सांगितलं जातंय.  त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया मजबूत करायचा असल्यास, सरकारनं निर्यातीवर भर द्यावा, असं तज्ज्ञांचं मत आहे. दरम्यान, रुपयाची सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य 69.93 इतकं घसरलं होतं. आज 69.84 रुपयांवरुन बाजार सुरु झाल्यानंतर रुपया डॉलरच्या तुलनेत 70.08 इतका घसरला. विरोधकांचं मोदी सरकारवर टीकास्त्र दरम्यान, रुपयाच्या अवमूल्यावरुन काँग्रेससह विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारने अखेर करुन दाखवलं, जे 70 वर्षात कधी झालंच नव्हतं, असं ट्विट काँग्रेसने केलं. तिकडे आम आदमी पार्टीनेही ट्विटरवरुन मोदींवर निशाणा साधला. “जनता झेल रही है मार, रुपया पहुंचा 70 के पार, अब तो जागो मोदी सरकार”, असं ट्विट आपने केलं आहे. तुर्कीचं चलन लीराने रुपया ढेपाळला तुर्कीचं चलन लीराचं मूल्यही प्रचंड घसरलं आहे. त्याचा फटका विकसनशील देशांना बसला. लीराचं मूल्य घसरल्याने डॉलर आणखी मजबूत होत आहे. त्यामुळे अन्य चलनं तुलनेनं घसरत आहेत. त्यामध्ये भारताचा समावेश आहे. म्हणजे डॉलर मजबूत होत असल्याने रुपयाची घसरगुंडी सुरु आहे. तुर्कीवर आर्थिक संकट सध्या तुर्कीवर आर्थिक संकटाचे ढग आहेत. गेल्या 4 वर्षांपासून तुर्कीची अर्थव्यवस्था कठीण काळातून जात आहे. विकासाच्याबाबतीत एकेकाळी चीन आणि भारताच्या पंगतीत असणारा तुर्की आज पिछाडीवर गेला आहे. व्यापारातील घट आणि वाढतंकर्ज त्यामुळे तुर्कीसमोरील संकटं वाढत आहेत. परिणामी महागाई वाढत आहे. त्यामुळे तुर्कीचं चलन लिरा हे डॉलरच्या तुलनेत घसरतच आहे.

महत्त्वाच्या बातम्या

'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
Embed widget