एक्स्प्लोर

आज मध्यरात्रीपासून RTGS च्या नियमांत होणार बदल, 24×7 सुरु राहणार व्यवहार

RBI ने आता RTGS च्या नियमांत बदल केले असून आता ही सुविधा आठवड्यातील सातही दिवस आणि 24 तास उपलब्ध होणार आहे.

मुंबई:रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट सिस्टम (RTGS) सुविधाच्या नियमांत 14 डिसेंबरपासून बदल होणार आहेत. रात्री 12.30 वाजल्यापासून आठवड्यातील सातही दिवस आणि 24 तास RTGS सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. त्यामुळे अशा प्रकारची सुविधा 24 तास आणि सातही दिवस उपलब्ध करुन देणाऱ्या मोजक्या देशांच्या पंक्तीत भारताचा समावेश होणार आहे.

या सुविधेचा वापर करुन ग्राहक आता वर्षातील 364 दिवस व्यवहार करु शकणार आहेत. सध्या RTGS च्या माध्यमातून महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचा अपवाद वगळता आठवड्याती इतर दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पैशाचे व्यवहार करता येऊ शकत होते. सध्या RTGS वापर करुन देशातील 237 बॅंकांच्या माध्यमातून रोज 6.35 लाख व्यवहार होतात. याची किंमत 4.17 लाख कोटी रुपये इतकी आहे.

ऑनलाइन आणि बँकेच्या माध्यमातून व्यवहार शक्य RTGS च्या सुविधेचा वापर आता ऑनलाइन आणि बॅंकेच्या माध्यमातून केला जाऊ शकणार आहे. यामुळे पैशाचं ट्रान्सफर तात्काळ शक्य होणार आहे. RTGS चा वापर मोठ्या किंमतीच्या व्यवहारांसाठी केला जातो. RTGS चा वापर करुन एका वेळी किमान दोन लाख रुपयांची ट्रान्सफर करावी लागते. त्याचवेळी जास्तीत जास्त किती रुपयांचा व्यवहार करावा याची मर्यादा वेगवेगळ्या बँकात वेगवेगळी आहे.

क्रॉस बॉर्डर पेमेंट्सदेखील सुलभ होण्याची शक्यता भारतीय रिजर्व बँक (RBI) ने ऑक्टोबरमध्ये जाहीर केलं होतं की डिसेंबर महिन्यापासून RTGS सुविधा वर्षातील 365 दिवसही उपलब्ध होणार आहे. आरबीआयच्या मते, आठवड्यातील सर्व दिवसात RTGS ची सुविधा उपलब्ध झाल्याने वित्तीय बाजारातील आणि क्रॉस बॉर्डर पेमेंट्सचे व्यवहार अधिक सुलभ होतील.

महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Election Commission : 'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
Tukaram Mundhe on Nana Patekar: नाना पाटेकर फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
नाना पाटेकर फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
Embed widget