एक्स्प्लोर

संघ राहुल गांधींना कार्यक्रमाला आमंत्रण देण्याची शक्यता

एकीकडे राहुल गांधींनी आरएसएसची तुलना मुस्लीम ब्रदरहूडशी केल्याने वाद सुरु असतानाच, दुसरीकडे संघाच्या कार्यक्रमाला त्यांना आमंत्रण देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निशाण्यावर आहेत. त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता राहुल गांधींना आपल्या कार्यक्रमाला आमंत्रण देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनीही संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. दिल्लीतील विज्ञान भवनात 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. 'भारताचं भविष्य : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टिकोन' या विषयावर मोहन भागवत बोलणार आहेत. याच कार्यक्रमासाठी राहुल गांधींना आमंत्रण देणार असल्याचं कळतं. राहुल गांधी यांच्याशिवाय माकप नेते सिताराम येचुरी यांनाही संघ आंमत्रण देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आमंत्रण मिळाल्यास राहुल गांधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही याबाबत उत्सुकता लागली आहे. एकीकडे राहुल गांधींनी आरएसएसची तुलना मुस्लीम ब्रदरहूडशी केल्याने वाद सुरु असतानाच, दुसरीकडे संघाच्या कार्यक्रमाला त्यांना आमंत्रण देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधी नागपुरातील रेशीमबाग इथल्या संघाच्या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाला प्रणव मुखर्जी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावर त्यांच्या मुलीसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी टीका केली होती. मात्र तरीही प्रणव मुखर्जींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. आता खुद्द काँग्रेस अध्यक्षांनाच आरएसएस निमंत्रण देणार असल्याची चर्चा असताना, राहुल गांधी कार्यक्रमाला उपस्थिती लावणार का याची उत्सुकता आहे. कधीकाळी संघाच्या कार्यक्रमात 'यांची'ही हजेरी
  • महात्मा गांधींनी 1934 साली वर्ध्यातील संघ शिबिराला भेट दिली होती.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही 1939 साली पुण्यातील संघशिक्षा वर्गाला भेट दिली होती.
  • महात्मा गांधींनी पुन्हा एकदा 1947 साली संघ स्वयंसेवकांसमोर भाषणही केलं होतं.
  • जयप्रकाश नारायण यांनीही 1977 साली संघशिक्षा वर्गासमोर भाषण केलं होतं.
  • माजी राष्ट्रपती डॉ झाकिर हुसेन यांनीही संघ संमेलनात हजेरी लावली होती.
  • माजी सेनादल प्रमुख के एम करिअप्पा यांनीही संघ स्वयंसेवकांना मार्गदर्शन केलं होतं.
  • 2014 साली श्री श्री रविशंकर यांनी संखाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Embed widget