एक्स्प्लोर

Rishikesh Train Accident: ऋषिकेशमध्ये उज्जयनी एक्सप्रेसचा भीषण अपघात; तीन डबे रुळावरून घसरले, अपघाताचा भयावह व्हिडिओ आला समोर

ऋषिकेशच्या योगनगरी स्थानकावर सोमवारी रात्री एक विचित्र अपघात घडला. यात देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असताना उज्जयनी एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरून घसरून उलटले. यार्डमध्ये रुळ बदलले जात असताना हा अपघात घडला

Rishikesh Train Accident : उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. सोमवारी रात्री सुमारे साडेनऊ वाजता योगनगरीत ऋषिकेश स्थानकावर उज्जयनी एक्सप्रेस (Ujjain Express) रुळावरून घसरली असून ट्रेनचे तीन डबे रुळावरून घसरले. हा अपघात (Train Accident) इतका भीषण होता की, एक डबा पूर्णपणे रुळावरून घसरून, उलटला आणि सुमारे 20 फूट रुळांवर लटकला. रुळावरून घसरलेल्या ट्रेनची भयानक छायाचित्रेही आता समोर आली आहेत. यात देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असताना ट्रेन क्रमांक 143117 उज्जैनी एक्सप्रेसशी उज्जयनी एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरून घसरून उलटले. सुदैवाने, यार्डमध्ये रुळ बदलले जात असताना आणि ट्रेन रिकामी असताना हा अपघात घडल्याने एक मोठी दुर्घटना टळली. सध्या रेल्वेने या संदर्भात चौकशी सुरू केली आहे. (Rishikesh Train Accident)

अपघात कसा झाला? (Rishikesh Train Accident)

प्राथमिक तपासानुसार, नियमित देखभालीदरम्यान ट्रेनचे ब्रेक निकामी झाले होते. ही ट्रेन आज (19 मे) सकाळी सुमारे 6 वाजता सुटणार होती. काल रात्री, सुमारे 9.23 वाजता, स्टेशन यार्डमध्ये ट्रेनचा ट्रॅक बदलला जात होता. यावेळी हा अपघात घडला. अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये फक्त लोको पायलट उपस्थित होता. अपघातानंतर रुळांवर मोठी गर्दी जमली होती. जीआरपीच्या जवानांनी परिस्थितीचा ताबा घेतला आणि लोकांना घटनास्थळावरून हटवले. रेल्वे विभागाने चौकशी सुरू केली आहे. मात्र ट्रेनच्या संचालनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वरिष्ठ रेल्वे अधिकारी अडीच तास घटनास्थळी पोहोचले नाहीत, असा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या रेल्वे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. रुळांवरून खराब झालेले डबे हटवण्याचे काम सध्या सुरू आहे. रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात गाडी रुळावरून घसरल्याची घटना कैद झाली आहे. या अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही, असे रेल्वेचे म्हणणे आहे.

तीन दिवसांत चार अपघात? (Train Accident)

हा असा पहिला अपघात नाही. गेल्या काही दिवसांत अनेक रेल्वे अपघात घडले असून, त्यामुळे रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी काल सकाळी, बिहारहून पाटणाकडे जाणाऱ्या एका पॅसेंजर ट्रेनला सासाराम रेल्वे स्थानकावर आग लागली होती. रविवार, 17 मे रोजी, पहाटे 5:30 च्या सुमारास आलोट आणि लुनीरिच्छा स्थानकांदरम्यान तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसच्या बी1 एसी डब्याला अचानक आग लागली. याशिवाय, शुक्रवार, 15 मे रोजी, हैदराबादमधील नामपल्ली रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या हैदराबाद-जयपूर एक्सप्रेसच्या दोन रिकाम्या एसी डब्यांना (बी1 आणि बी2) आग लागली, ज्यात कोणीही जखमी झाले नाही.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Rain Update: देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या संकटात, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या संकटात, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
Vinod Tawde: विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'
विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Embed widget