एक्स्प्लोर

NSGची शक्ती, 'तेजस'चं कौशल्य, 'धनुष'चं सामर्थ्य

नवी दिल्ली: भारताचा 68 वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. यानिमित्त दिल्लीतील राजपथावर देशाच्या लष्करी सामर्थ्याचं आणि सांस्कृतिक वैविध्यतेचं दर्शन घडवणार आहे. अतिरेक्यांचे कर्दनकाळ ठरलेले ब्लॅक कॅट कमांडोज आणि संपूर्ण देशी बनावटीचं तेजस हे लढाऊ विमानही पहिल्यांदाच राजपथावरच्या संचलनात सहभागी होत आहेत. याशिवाय देशी बनावटीची तोफ धनुषही परेडमध्ये सहभागी असेल. अबूधाबीचे युवराज मोहम्मद बिन झायेद हे यंदाच्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे आहेत. यूएई सैनिक यंदा प्रजासत्ताक परेडमध्ये यूएईचे सैनिक सहभागी होणार आहेत. गेल्या वर्षीपासून परदेशी सैनिकांचा परेडमध्ये सहभागी होत आहे. यापूर्वी फ्रान्सच्या सैनिकांनी राजपथावर शिस्तबद्ध संचलन केलं होतं. New Delhi: UAE contingent's march during a rehearsal for the Republic Day Parade at Rajpath in New Delhi on Friday.This is the first time Arab soldiers will join the military parade on Indian Republic Day.  PTI Photo (PTI1_20_2017_000112B) एनएसजी कमांडो आतापर्यंत प्रजासत्ताक दिवसाची सुरक्षा सांभाळणारे नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स अर्थात एनएसजीचे कमांडो पहिल्यांदाच सहभागी होत आहेत. दहशतवादविरोधी ऑपरेशन आणि व्हीव्हीआयपींची सुरक्षा हे एनएसजी कमांडोंचं प्रमुख काम असतं. मात्र आता हे कमांडो आज पहिल्यांदाच राजपथाच्या संचालनात सहभागी होतील. स्वदेशी लढाऊ विमान तेजस देशातच बनलेलं तेजस हे लढाऊ विमान परेडमध्ये सहभागी होणार आहे. यापूर्वी देशी विमान म्हणून मारुत फ्लाय करत होतं. मात्र ते 25 वर्षांपूर्वीच निवृत्त झालं आहे. Tejas आकाशातून आकाशात आणि आकाशातून जमिनीवर मिसाईल डागण्याची क्षमता तेजस विमानात आहे.  जमिनीपासून 50 हजार फूट उंच भरारी घेण्याची क्षमता तेजसमध्ये आहे. तेजसशिवाय स्वदेशी बनावटीचे हेलिकॉप्टर ध्रुव आणि रुद्रही आज संचलनात सहभागी होतील. स्वदेशी धनुष तोफ देशी बोफोर्स समजल्या जाणाऱ्या धनुष तोफही आजच्या संचालनात झळकणार आहे. 8 मीटर बॅरेलवाली तोफ बोफोर्सपेक्षाही अधिक, 38 किमीपर्यंत मारा करु शकते. Commondo Commondo
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूदAkshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget