News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट खेळ
X

आता 50 रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार!

FOLLOW US: 
Share:
नवी दिल्ली : नोटांबदी सुरु असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 50 रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार असल्याची घोषणा केली आहे. 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांनंतर आता 50 रुपयांच्या नव्या नोटा जारी होणार आहेत. https://twitter.com/RBI/status/810840193167020032 पण 50 रुपयांच्या जुन्या नोटाही चलनात कायम राहतील. 50 रुपयांच्या नव्या नोटांचं डिझाईन हे महात्मा गांधी सीरिज-2005 च्या नोटांसारखंच असेल. पण यावरील नंबर नव्या पद्धतीने छापले जातील, असं रिझर्व्ह बँकेने सांगितलं.

लवकरच नव्या 20, 50 च्या नोटा चलनात आणणार : आरबीआय

Rs 50 note कशी असेल 50 रुपयांची नवी नोट? 50 रुपयांच्या नव्या नोटवरील नंबर पॅनलवर इन्सेट लेटर R असेल. तसंच नंबर आकार चढत्या क्रमानुसार वाढत जाईल. म्हणजेच पहिला अंक लहान, त्यानंतरचे अंक मोठे होत जातील. या नव्या नोटांवर आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल. तसंच नव्या नोटांवर 2016 हे प्रिटिंग वर्ष छापलेलं असेल. दरम्यान 50 रुपयांच्या नव्या नोटांच्या रंगात कोणताही बदल केलेला नाही. RBI_Press_Note
Published at : 20 Dec 2016 10:17 AM (IST) Tags: note ban नोटाबंदी RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

आणखी महत्वाच्या बातम्या

New Criminal Laws : ठगांसाठी 420 नव्हे तर 316, हत्येसाठी 302 नव्हे तर 101; 1 जुलैपासून लागू होणाऱ्या नवीन कायद्यात काय बदल?

Bharatiya Nyaya Sanhita : उद्यापासून देशात नवीन कायदे लागू, कोर्टात सुरू असलेल्या जुन्या खटल्यांचे काय होणार? न्यायाधीश-वकिलांसह पोलिसांच्या डोक्याला ताप? 

मोठी बातमी! 'या' राज्यात आंब्यासाठी हमीभाव जाहीर, प्रतिटन 30000 रुपयांनी होणार आंब्याची खरेदी

कमी व्याजदरात कर्ज; कठीण काळात ठरते संजीवनी, शेतकऱ्यांनो सरकारची 'ही' योजना माहिती आहे का?

आपल्या आईच्या नावाने प्रत्येकानं एक झाड लावावं, 'मन की बात'मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन 

टॉप न्यूज़

Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा

Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान

धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक