एक्स्प्लोर

Rahul Gandhi | राहुल गाधींनी शब्द पाळला; तामिळनाडूतील 12 वर्षाच्या मुलाला शूज पाठवले

तमिळनाडू दौऱ्यात राहुल गांधी यांनी या मुलाची भेट घेतली. माझ्यापेक्षा वेगाने धावता येईल का? असं राहुल गांधींनी त्याला विचारले होते. त्यावर मुलाने दिलेल्या उत्तरावर राहुल गांधी खूश झाले होते.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून राजकारणाव्यतिरिक्तही इतर गोष्टींमुळे चर्चेत आहेत. आता तामिळनाडूतील एका मुलाला रनिंगसाठी शूज पाठवल्यामुळे राहुल गांधी चर्चेत आले आहेत. या मुलाला रनिंगच्या ट्रेनिंगसाठी शूज नव्हते, याची माहिती मिळताच राहुल गांधींनी त्याला एक जोडी शूज पाठवले आहेत. तामिळनाडू युवा काँग्रेसने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. 

अँटनी फेलिक्स असं या धावपटू मुलाचं नाव आहे. अँटनी 100 मीटर रनिंगचा सराव करतो. पण त्याच्याकडे चांगले शूज नव्हते. तमिळनाडू दौऱ्यात राहुल गांधी यांनी या मुलाची भेट घेतली. माझ्यापेक्षा वेगाने धावता येईल का? असं राहुल गांधींनी त्याला विचारले होते. त्यावर अँटनीने दिलेल्या उत्तरावर खूश होऊन राहुल गांधींनी त्याला शूज पाठवण्याचं आश्वासन दिलं होतं. तेच आश्वासन राहुल गांधी यांनी आता पूर्ण केलं आहे. राहुल गांधी यांनी पाठवलेले शूजदेखील चांगल्या क्वालिटीचे आहेत. 

याबाबत तामिळनाडू युवा कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलने ट्वीट केलं आहे. "राहुल गांधींनी फेलिक्सला धावताना पाहिलं होतं आणि त्याला शूज पाठवण्याचा शब्द दिला होता. आमच्या नेत्याने या मुलाला दिलेला शब्द पूर्ण केला आहे", असं ट्विट तामिळनाडू युवा काँग्रेसने केलं आहे. 

‘द हिंदू’च्या वृत्तानुसार, राहुल गांधी 1 मार्च रोजी तमिळनाडूमध्ये प्रचारादरम्यान कन्याकुमारीहून तिरुवनंतपुरमकडे जात होते. शेकडो लोक रस्त्यावर उभे होते. वाटेत राहुल गांधी चहाच्या दुकानात थांबले होते. याठिकाणी त्यांची अँटोनी फेलिक्स नावाच्या 12 वर्षाच्या मुलासोबत भेट झाली. फेलिक्स राहुल गांधींना भेटला त्यावेळी अनवाणी होता. फेलिक्ससोबत बोलल्यानंतर तो धावपटू असल्याचं राहुल गांधींना समजलं. यावर राहुल गांधींनी त्याला विचारले की माझ्यापेक्षा वेगाने धावू शकतो का? त्यावर फेलिक्सने लगेच उत्तर दिलं की,"हो, मी तुमच्यापेक्षा वेगाने धावू शकतो." फेलिक्सच्या उत्तराने राहुल गांधी खूपच खूश झाले. त्यांनी त्याच्या शूजची साईज विचारली आणि एक जोडी शूज पाठवण्याचा शब्द दिला. आता फेलिक्सला राहुल गांधींनी पाठवलेले शूज मिळाले आहेत.

बुटाची किंमत किती आहे?

राहुल गांधींनी अँटनी फेलिक्सला पाठवलेला बुट ASICS या कंपनीचा आहे. फेलिक्सला मिळालेल्या शूजची किंमत ऑनलाई 5499 रुपये आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget