एक्स्प्लोर

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, आरएसी तिकीटांच्या संख्येत वाढ

मुंबई : भारतीय रेल्वेनं प्रवाशांना खूशखबर दिली आहे. रेल्वे प्रशासनानं आरएसी कोट्यातील जागांमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे आरएसी कोट्यातून जास्त लोक प्रवास करु शकतील. 16 जानेवारीपासून हे नवीन बदल लागू होणार आहेत. आरएसी अर्थातच रिझर्वेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन आहे. यात रेल्वेतील जागा संपल्यानंतर राखीव कोट्यातील जागा विभागून दिल्या जातात. मात्र या प्रवासासाठी तिकीटदरात कोणतीही सवलत दिली जात नाही. आरएसी सुविधा राजधानी, शताब्दी आणि दुरंतो एक्स्प्रेस वगळता बाकीच्या सर्व गाड्यांमध्ये मिळणार आहे. 16 जानेवारीनंतरच्या सर्व तिकीट बुकिंगवेळी या जादाच्या सीट्स प्रवाशांना मिळणार आहेत. काय आहे आरएसी कोटा आरएसी कोटा अर्थातच रिझर्वेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन सुविधा लांब पल्ल्याच्या सर्व गाड्यांमध्ये उपलब्ध असते. या कोट्यात काही जागा राखीव ठेवलेल्या असतात. गाडीतील जागा भरल्यावर वेटलिस्टेड तिकीटाऐवजी काही जागा या कोट्यातून भरल्या जातात. या प्रकारच्या तिकीटांवर कोणत्याही प्रकारची सवलत दिली जात नाही. मात्र दिलेली सीट विभागून दिली जाते. आरएसी कोट्यातील जागा स्लीपर कोच 10 बर्थऐवजी 14 बर्थ दिले जाणार, त्यामुळे 28 प्रवासी प्रवास करु शकतील 3 एसी 4 बर्थऐवजी 8 बर्थ दिले जाणार, त्यामुळे 16 प्रवासी प्रवास करु शकतील. 2 एसी 4 बर्थऐवजी 6 बर्थ दिले जाणार, त्यामुळे 12 प्रवासी प्रवास करु शकतील.

महत्त्वाच्या बातम्या

Nepal Floods Marathi News: ज्याची भीती होती, तेच झालं...नेपाळमध्ये 392 जणांचा मृत्यू, 1500 हून अधिक बेपत्ता; महाराष्ट्रातील 114 नागरिक अडकले
ज्याची भीती होती, तेच झालं...नेपाळमध्ये 392 जणांचा मृत्यू, 1500 हून अधिक बेपत्ता; महाराष्ट्रातील 114 नागरिक अडकले
Maharashtra Live News Updates: प्रताप सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला; रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षांची मुदतवाढ
Maharashtra Live News Updates: प्रताप सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला; रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षांची मुदतवाढ
Nepal: नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार! महाप्रलयात 389 लोकांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 114 नागरिक अडकल्याची माहिती, पूरग्रस्तांसाठी केंद्र-राज्य सरकारसह शिवसेनेचाही मदतीचा हात
नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार! महाप्रलयात आत्तापर्यंत 389 लोकांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 114 नागरिक अडकल्याची माहिती, पूरग्रस्तांसाठी केंद्र-राज्य सरकारसह शिवसेनेचाही मदतीचा हात
धक्कादायक! नवऱ्यासोबत कडाक्याचं भांडण, पत्नीनं पाच मुलांसह सोडलं घर, एकाच तलावात आढळले सहा जणांचे मृतदेह  
धक्कादायक! नवऱ्यासोबत कडाक्याचं भांडण, पत्नीनं पाच मुलांसह सोडलं घर, एकाच तलावात आढळले सहा जणांचे मृतदेह  

व्हिडीओ

Amit Thackeray on Ameet Satam : अमित साटमांना भुंकायला ठेवलंय,अमित ठाकरेंची जहरी टीका
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Toxic Box office collection: बॉक्स ऑफिसवर आलं ' Toxic' चं वादळ; ओपनिंग 100 कोटीने पण दुसऱ्याच दिवशी...; यशाच्या सिनेमानं दोन दिवसात किती कमावले?
बॉक्स ऑफिसवर आलं ' Toxic' चं वादळ; ओपनिंग 100 कोटीने पण दुसऱ्याच दिवशी...; यशाच्या सिनेमानं दोन दिवसात किती कमावले?
No Sugar Challenge : 1 महिना साखर खाणे बंद केल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या थक्क करणारे फायदे
1 महिना साखर खाणे बंद केल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या थक्क करणारे फायदे
Disha Salian : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी हायकोर्टाचे मुंबई पोलिसांना खडेबोल; तपासाला मर्यादा, FIR का दाखल केला नाही? न्यायालयाचा प्रश्न
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी हायकोर्टाचे मुंबई पोलिसांना खडेबोल; तपासाला मर्यादा, FIR का दाखल केला नाही? न्यायालयाचा प्रश्न
'औषध निरीक्षक'नंतर आता MPSC एक्साईज पेपरचा 'मार्किंग पॅटर्न' फुटला, रोहित पवारांचा मोठा आरोप; 'सहसचिवा'ची भूमिका संशयास्पद?
'औषध निरीक्षक'नंतर आता MPSC एक्साईज पेपरचा 'मार्किंग पॅटर्न' फुटला, रोहित पवारांचा मोठा आरोप; 'सहसचिवा'ची भूमिका संशयास्पद?
Nepal Flash Flood: नेपाळ महाप्रलयात 8 जिल्ह्यात 289 मृतदेह सापडले, तब्बल 288 भारतीय बेपत्ता, तिबेटमध्येही 200 जण अडकले; 1500 जणांचा थांगपत्ता लागेना
नेपाळ महाप्रलयात 8 जिल्ह्यात 289 मृतदेह सापडले, तब्बल 288 भारतीय बेपत्ता, तिबेटमध्येही 200 जण अडकले; 1500 जणांचा थांगपत्ता लागेना
Laxman Hake : सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाकेंचा दावा, बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र
सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाकेंचा दावा, बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र
Sonal Dinusha: पाचव्या नंबरवर येणाऱ्या 25 वर्षीय सोनल दिनुषाने टीम इंडियाची पाचही बोटं तोंडात घातली; भारताविरुद्ध गेल्या 66 वर्षात कोणालाच जमला नाही तो भीमपराक्रम सुद्धा केला!
पाचव्या नंबरवर येणाऱ्या 25 वर्षीय सोनल दिनुषाने टीम इंडियाची पाचही बोटं तोंडात घातली; भारताविरुद्ध गेल्या 66 वर्षात कोणालाच जमला नाही तो भीमपराक्रम सुद्धा केला!
Supriya Sule: ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा; माहिती नेमकी कोणी दिली? पुरावा सादर करावा, अन्यथा..., वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवर सुळेंचा इशारा
ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा; माहिती नेमकी कोणी दिली? पुरावा सादर करावा, अन्यथा..., वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवर सुळेंचा इशारा
Embed widget