एक्स्प्लोर

 Prashant Kishor : काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत प्रशांत किशोर यांचा 'असा' होता फॉर्म्युला, राहुल आणि प्रियांका गांधींचे नव्हते नाव  

Prashant Kishor : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच काँग्रेसची निवडणूक समितीत सहभागी होण्याची ऑफर नाकारली आहे. आता त्यांनी काँग्रेससोबतची बैठक आणि चर्चा न झाल्याबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत.

Prashant Kishor : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच काँग्रेसची निवडणूक समितीत सहभागी होण्याची ऑफर नाकारली आहे. आता त्यांनी काँग्रेससोबतची बैठक आणि चर्चा न झाल्याबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. मला काँग्रेसला जे सांगायचे होते ते मी सांगितले. त्यांनी माझे ऐकायचे की नाही ही त्यांची इच्छा आहे. त्याचप्रमाणे मी काँग्रेसमध्ये जायचे की नाही हे माझ्यावर अवलंबून आहे, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. 

प्रशांत किशोर यांनी नुकतीत 'आज तक'ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये तांनी म्हटले आहे की, "काँग्रेस पक्षाने 2014 नंतर मोठ्या स्तरावर नवीन शक्यता आणि पक्षाच्या रचनेवर चर्चा केली आहे. बहुतांश गोष्टींवर आमचे एकमत झाले, पुढे काय करायचे यावरही एकमत झाले. ते करण्यासाठी प्रशांत किशोरची त्यांना गरज नाही. संभाषणात नेत्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. काँग्रेसने समितीत सहभागी होण्याबाबत विचारले, परंतु मी त्यास नकार दिला. 

प्रशांत किशोर म्हणाले, "ते माझे शब्द कसे घेतात हे काँग्रेसवर अवलंबून आहे. काँग्रेसमध्ये एवढे मोठे नेते आहेत की ते स्वत: पण नियोजन करू शकतात. G-23 नेत्यांमध्ये अनेक बाबतीत साम्य आहे. सूचनांबाबत चर्चेत एकमत झाले. माझी उंची इतकी नाही की राहुल गांधीनी मला किंमत द्यावी. राहुल गांधी माझे मित्र आहेत. राहुल गांधी अनेकवेळा बैठकीत होते. परंतु, स्थापन करण्यात आलेल्या समितीत राहुल गांधी नव्हते.  

"नेतृत्वबाबत तयार करण्यात आलेल्या फॉर्म्यु्ल्यात राहुल गांधी आणि प्रियांका गांधींचे नाव नव्हते. राहुल गांधींची भूमिका ठरवण्याइतकी ताकद माझ्याकडे नाही. काँग्रेसने माझे आभार मानले, मला यात काही अडचण नाही. जर त्यांना वाटत असेल की ते माझ्याशिवाय करू शकतात, तर त्याला काही हरकत नाही.  मी माझ्या प्रेझेंटेशनसाठी पैसे घेतले नाहीत, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले.   

महत्वाच्या बातम्या

Prashant Kishor : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नाकारली काँग्रेसची ऑफर, रणदीप सुरजेवाला यांची माहिती 

सोनिया गांधींसोबत 10 दिवसांत 6 हून अधिक बैठका, तरीही Prashant Kishor यांनी ऑफर नाकारली, 'ही' आहेत मोठी कारणे!

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Embed widget