एक्स्प्लोर

PM Modi Speech Highlights : लसीकरण मोहिमेत व्हिआयपी कल्चरचा शिरकाव होऊ दिला नाही : पंतप्रधान मोदी

PM Modi To Address Nation : 100 कोटी कोरोना लसीकरणाचं कठीण पण असाधारण लक्ष पार केलं. या पाठीमागे देशातील 130 कोटी जनतेचं सहकार्या आणि कर्तव्यशक्ती आहे.

PM Modi To Address Nation :  100 कोटी कोरोना लसीकरणाचं कठीण पण असाधारण लक्ष्य पार केलं. या पाठीमागे देशातील 130 कोटी जनतेचं सहकार्य आणि कर्तव्यशक्ती आहे. यासाठी सर्व भारतीयांचं अभिनंदन करतो. 100 कोटी लसीकरण फक्त ही फक्त संख्या नाही, देशातील जनतेच्या सामर्थ्याचं प्रतिबंब आहे. नवीन भारताची ही ताकद आहे. ज्या वेगानं आपण 100 कोटींचा टप्पा पूर्ण केला, त्याचं जगभरातून कौतुक करण्यात येत आहे. कोणताही भेदभाव न करता लसीकरण करण्यात आलं. यामध्ये व्हीआयपी कल्चरचा शिरकाव करु दिला नाही. जे बड्या देशांना जमलं नाही ते भारतानं करुन दाखवलं, नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं विज्ञानवादी दृष्टीकोनातून मोहिमेला यश आल्याचं पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. 

आज अनेक लोक भारताच्या लसीकरण कार्यक्रमाची तुलना जगभरातील इतर देशांसोबत करत आहे. भारताने ज्या वेगानं 100 कोटींचा आकडा पार केला त्याचं कौतुकही होत आहे. हे सर्व सुरु असताना आपण सुरुवात कुठून केली हे विसरत आहे. कोरोना महामारीच्या सुरुवातीला भारताला लस मिळेल का? भारत किती जणांचं लसीकरण करु शकतो? भारत कोरोना महामारीला थोपवू शकतो का? यासारख्या सर्व प्रश्नांना 100 कोटी लसीकरण उत्तर देत आहे. 

100 वर्षानंतर आलेल्या सर्वात मोठ्या महामारीनंतर भारताच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. या महामारीचा भारत कसा सामना करणार? इतर देशाकडून लस खरेदी करण्यासाठी भारताकडे पैसे येमार कुठून? भारताला लस कधी मिळणार? यासारख्या सर्व प्रश्नांची उत्तरं 100 कोटी लसीकरण हे आहे. सर्वांना सोबत घेऊन मोफत लसीकरणाची मोहीम सुरु केली.  गरीब-श्रीमंत, गाव-शहर असा महामारी भेदभाव करत नाही. त्यामुळे लसीकरणातही भेदभाव नाही. त्यामुळे लसीकरणात व्हिआयपी कल्चरचा शिरकाव होऊ दिला नाही, असे मोदी म्हणाले. भारतासारख्या लोकशाही देशात कोरोनासोबत लढणं कठीण होईल, असं महामारीच्या सुरुवातीला म्हटलं जातं होतं. भारतातील लोकांकडे संयम आणि शिस्त आहे का? पण आपण या  सर्वांना लसीकरणातून उत्तर दिलं आहे. आपल्यासाठी लोकशाही म्हणजे सबका साथ आहे, असेही ते म्हणाले.

तज्ज्ञ आणि देश-विदेशातील अने संस्था भारतामधील अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक आहेत. भारतातील कंपनीमध्ये गुंतवणूकदार वाढत आहेत. त्याशिवाय रोजगारही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहे. स्टार्टअपमध्ये मोठी गुंतवणूक सुरु आहे. मेड इन इंडियाची ताकद सर्वात मोठी आहे. स्वच्छ भरात अभियानाप्रमाणेच ocal for Local चाही नारा द्यायला हवा. भारतात तयार झालेल्या अथवा भरातीयांनी तयार केलेल्या गोष्टी खरेदी करायला हव्यात. मेड इन इंडियावर भर द्यायला हवा. हे सर्व भारतीयांच्या सहभागानंतरच यशस्वी होईल. सुरक्षा कितीही उत्तम असेल किंवा आधुनिक असेल.. जोपर्यंत युद्ध सुरु आहे तोपर्यंत शस्त्र टाकायची नाहीत. सणासुदीच्या काळात कोरोनाचे नियम पाळा, मास्क घाला, गर्दी टाळा. गेल्या दिवळीपेक्षा यंदाची परिस्थिती चांगली आहे. मात्र, कोरोना नियमांचं पालन करा. मोठी आव्हानं कशी पेलायची हे भारताला चांगलेच माहित आहे. यासाठी आपल्याला सावध राहायला हवं. निष्काळजीपणा करुन चालणार नाही, असे मोदी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
NCP Sharad Pawar MP Meets Narendra Modi Delhi: देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?
देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Embed widget