एक्स्प्लोर

गावात परतलेल्या मजुरांच्या हाताला काम मिळणार, 'गरीब कल्याण रोजगार अभियान'चं उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गरीब कल्याण रोजगार अभियान या योजनेचं उद्घाटन केलं. कार्यकुशलतेच्या आधारावरच मजुरांना कामाचं वाटप होणार आहे. सहा राज्यातील 116 जिल्ह्यात 125 दिवस हे अभियान राबवलं जाणार आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हस्ते आज (20 जून) गरीब स्थलांतरित मजुरांसाठी 50 हजार कोटी रुपयांची रोजगार गॅरंटी योजनेला सुरुवात झाली आहे. 'गरीब कल्याण रोजगार अभियान' असं या योजनेचं नाव आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान मोदींनी आज 'गरीब कल्याण रोजगार अभियान'चं उद्घाटन केलं. कार्यकुशलतेच्या आधारावरच मजुरांना कामाचं वाटप होणार आहे.

सहा राज्यांवर केंद्रित योजना कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 22 मार्च ते 31 मे पर्यंत लॉकडाऊन केला. यादरम्यान लाखो स्थलांतरित मजूर शहरांमधून आपापल्या गावाला परतले. परंतु गावात मजुरांना दोन वेळच्या अन्नासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मजुरांची ही समस्या लक्षात घेऊन 'गरीब कल्याण रोजगार अभियान' नावाची ही योजना सहा राज्यांवर केंद्रित राहिल, जिथे सर्वाधिक स्थलांतरित मजूर परतले आहेत.

मागील गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या योजनेची माहिती दिली होती. या मोठ्या योजनेमुळे परतलेल्या मजुरांना सशक्त करण्यात येईल, असं सांगत या योजनेद्वारे मजुरांना 125 दिवसांचा रोजगार मिळणार असल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या.

दीड लाख मजुरांना लाभ सीतारमण म्हणाल्या की, "ही योजना बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओदिशाच्या 116 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक राज्यातून 25-25 हजार मजुरांची निवड करण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये सुमारे 66 टक्के मजूर परतले आहेत.

125 दिवसांसाठी मजुरांना रोजगार या योजनेअंतर्गत मजुरांना 125 दिवसांसाठी रोजगार दिला जाणार आहे. मजुरांना रोजगार देण्यासाठी 25 विविध प्रकारच्या कामांवर लक्ष केंद्रित केलं जात आहे. या योजनेत 50 हजार कोटींची सामग्री वापरली जाईल.

पश्चिम बंगालच्या मजुरांना योजनेचा लाभ नाही दरम्यान, या योजनेचा लाभ पश्चिम बंगालच्या मजुरांना मिळणार नाही. ग्रामविकास मंत्री एन एन सिन्हा म्हणाले की, ज्यावेळी ही योजना तयार केली जात होती, तेव्हा पश्चिम बंगालने आपल्या राज्यात परतलेल्या मजुरांचा आकडा उपलब्ध केला नाही. जर आम्हाला ही आकडेवारी मिळाली तर भविष्यात आम्ही त्यांनाही या योजनेत सामील करु

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde Shivsena: आधी काम करा मग पदाची अपेक्षा ठेवा, तुम्ही दिल्लीत असलात तरी तुमच्यावर माझं लक्ष आहे; एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या खासदारांना सुनावलं
आधी काम करा मग पदाची अपेक्षा ठेवा, तुम्ही दिल्लीत असलात तरी तुमच्यावर माझं लक्ष आहे; एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या खासदारांना सुनावलं
Maharashtra Live Blog Updates: रोहित पवारांनी घेतली राहुल नार्वेकरांची भेट, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याची चर्चा
Maharashtra Live Blog Updates: रोहित पवारांनी घेतली राहुल नार्वेकरांची भेट, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याची चर्चा
Donald Trump Iran Conflict: अमेरिकन लष्करात बंडाळी? इराण युद्धाविरोधात बड्या लष्करी अधिकाऱ्याचा राजीनामा, डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का
अमेरिकन लष्करात बंडाळी? इराण युद्धाविरोधात बड्या लष्करी अधिकाऱ्याचा राजीनामा, डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का
दिलासादायक! सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्यात गुंतवणूक केल्यास पुढे फायदा होणार का? 
दिलासादायक! सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्यात गुंतवणूक केल्यास पुढे फायदा होणार का? 

व्हिडीओ

Farmer In UP's Firozpur Village Wears Bear : माकडांमुळे दशा, अस्वलाची वेशभूषा Special Report
Eknath Shinde Meet PM Modi : एकनाथ शिंदे दिल्लीत मोदींना भेटले, काय ठरलं? Special Report
Narendra Mehta : आरोपांचा सातबारा, सरकारकडून कोरा; पटोलेंचे गंभीर आरोप Special Report
Ahilyanagar Student Protest : अहिल्यानगरात स्माईलींग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन
Dhule LPG : धुळ्यात गॅसचा तुटवडा; मात्र राहुल कुलकर्णीच्या प्रयत्नामुळे बायोमासचा पर्याय उपलब्ध

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kuldeep Yadav Vanshika Chadha Wedding Reception: योगी आदित्यनाथ, रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल; कुलदीप-वंशिकाच्या रिसेप्शन सोहळ्याला कोणकोण?, PHOTO
योगी आदित्यनाथ, रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल; कुलदीप-वंशिकाच्या रिसेप्शन सोहळ्याला कोणकोण?, PHOTO
Donald Trump Iran Conflict: अमेरिकन लष्करात बंडाळी? इराण युद्धाविरोधात बड्या लष्करी अधिकाऱ्याचा राजीनामा, डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का
अमेरिकन लष्करात बंडाळी? इराण युद्धाविरोधात बड्या लष्करी अधिकाऱ्याचा राजीनामा, डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
Eknath Shinde Shivsena: आधी काम करा मग पदाची अपेक्षा ठेवा, तुम्ही दिल्लीत असलात तरी तुमच्यावर माझं लक्ष आहे; एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या खासदारांना सुनावलं
आधी काम करा मग पदाची अपेक्षा ठेवा, तुम्ही दिल्लीत असलात तरी तुमच्यावर माझं लक्ष आहे; एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या खासदारांना सुनावलं
धारवाडमध्ये हिमवर्षाव, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बघितला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
धारवाडमध्ये हिमवर्षाव, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बघितला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
Embed widget