एक्स्प्लोर

VIDEO: पर्रिकरांच्या भाषणाचं पंतप्रधान मोदींकडून कौतुक

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या राज्यसभेतील भाषणाचं कौतुक केलं आहे.   "राजकारणाच्या पलीकडे जाऊन पर्रिकर यांनी राज्यसभेत काल तथ्य मांडलं. त्यामुळे सर्वांनी पर्रिकर यांचं भाषण एकदा जरुर ऐकण्याची गरज आहे. राज्यसभेत आतापर्यंत झालेल्या भाषणांमधलं हे सर्वात्तम भाषणापैकी एक आहे" असं मत मोदींनी ट्वीटरवर व्यक्त केलं.   ऑगस्टा प्रकरणावर पर्रिकरांनी काल राज्यसभेत केलेल्या भाषणावर मोदी नाराज असल्याच्या काही बातम्या येत होत्या. यावर नरेंद्र मोदींनी पर्रिकरांना आज लोकसभेत हिंदीतून आणि अधिक आक्रमकरित्या बोलण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर लगेचच मोदींनी आज ट्वीटरवरुन पर्रिकरांचं कौतुक केलं.   दरम्यान,  ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली व्हावी अशी मागणी काँग्रेसनं राज्यसभेत केली. 3600 कोटीच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात 125 कोटी रुपयाची लाच तत्कालीन सरकारमधील काही नेते, एअरफोर्समधील अधिकारी आणि प्रशासनातल्या लोकांनी घेतल्याचा आरोप भाजपनं केला आहे.   त्यासाठी इटालियन हायकोर्टाच्या निकालाचा हवाला भाजपनं दिला आहे. ज्यावर काँग्रेसनं जबर आक्षेप नोंदवला.   भाजपकडून सदनात सादर करण्यात येणारे पुरावे केंद्राच्या कायदा विभागाकडून साक्षांकीत केलेले नाहीत. त्यामुळं काँग्रेसला बदनाम करण्यासाठी सदनात आणि सदनाबाहेर हेतूपुरस्सर प्रयत्न सुरु असल्याचं गुलाम नबी आझाद यांनी म्हटलंय.   दरम्यान सुब्रमण्यम स्वामी यांनी फिनमेक्कनिका कंपनीला हेलिकॉप्टरचं कंत्राट मिळावं म्हणून काँग्रेसनं अनेक नियम पायदळी तुडवल्याचा आरोप केला. तसंच त्यांनी याप्रकरणात सोनिया गांधी आणि मनमोहन सिंह यांचीही सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गाती लोकांनाच धुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा

रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी

Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा

Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण

Embed widget