एक्स्प्लोर
प्रोटोकॉल तोडून मोदींचे चंद्रशेखर आझादांना अभिवादन
अलाहाबाद : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीसाठी सोमवारी अलाहाबादमध्ये आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोटोकॉल तोडून शहिद चंद्रशेखर आझाद यांना अभिवादन केले.
पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रम वेळापत्रकात शहिद आझादांच्या सिव्हील लाइनमधील आझाद स्मारकाला भेटीचा उल्लेख नव्हता. मात्र, मोदींनी प्रोटोकॉल तोडून आझाद स्मारकला भेट दिली, आणि शहिद आझादांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या घटनेची माहिती पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरद्वारे दिली. मोदींच्या या ट्विटला 4383 जणांनी रिट्विट केले आहे. पंतप्रधान मोदींच्या या कृतीवरून माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांना त्यांचे अभिनंदन केले आहे.
https://twitter.com/narendramodi/status/742226977646645248
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement