एक्स्प्लोर

Pitru Paksha 2020: पितृ पंधरवडा सुरु, कशी होते पूजा, शेवटची तारीख कधी?

Pitru Paksha 2020: भाद्रपद महिन्याचा शुक्ल पक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावस्या हा काळ पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो. पितृ पक्षात एकूण 16 श्राद्ध होतात. यंदा पौर्णिमा श्राद्ध आज, 2 सप्टेंबर तर सर्वपितृ अमावस्या श्राद्ध 17 सप्टेंबर रोजी आहे.

Pitru Paksha 2020: भाद्रपद महिन्याचा शुक्ल पक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावस्या हा काळ पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो. हिंदू धर्मातील परंपरेमध्ये पितृपक्षाला खूप महत्व आहे. या काळात लोकं आपल्या पितरांचं स्मरण करतात आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्ध घालतात.  त्या काळात सर्वसामान्यपणे शुभकार्य करत नाहीत.  पितृ पक्षात एकूण 16 श्राद्ध होतात. यंदा पौर्णिमा श्राद्ध आज, 2 सप्टेंबर तर सर्वपितृ अमावस्या श्राद्ध 17 सप्टेंबर रोजी आहे.

या श्राद्धांच्या भोजनात आपल्या पूर्वजांना आवडत्या गोष्टींचं भोजन केलं जातं, यामुळं पितर खुश होतात, अशी समजूत आहे.  पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे स्मरण केले जाते. श्राद्धविधीत अन्य गोत्रातील अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते. पितृ पंधरवड्यात पितर म्हणजेच मृत पूर्वज घरी वास्तव्य करण्यासाठी येतात, अशीही समजूत आहे.

या काळात महाराष्ट्रात महाळ घातले जातात. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावे पूजा घातली जाते. तसेच एका व्यक्तिला पितर समजून त्याला भोजन दिले जाते.

पितृ पक्षात श्राद्धाच्या तारखा

1 श्राद्ध: (पौर्णिमा श्राद्ध): 1 सप्टेंबर 2020 2 श्राद्ध: 2 सप्टेंबर 2020 3 श्राद्ध: 3 सप्टेंबर 2020 4 श्राद्ध: 4 सप्टेंबर 2020 5श्राद्ध: 5 सप्टेंबर 2020 6 श्राद्ध: 6 सप्टेंबर 2020 7 श्राद्ध: 7 सप्टेंबर 2020 8 श्राद्ध: 8 सप्टेंबर 2020 9 श्राद्ध: 9 सप्टेंबर 2020 10 श्राद्ध: 10 सप्टेंबर  2020 11 श्राद्ध: 11 सप्टेंबर 2020 12 श्राद्ध: 12 सप्टेंबर 2020 13 श्राद्ध: 13 सप्टेंबर 2020 14 श्राद्ध: 14 सप्टेंबर 2020 15 श्राद्ध: 15 सप्टेंबर 2020 16 श्राद्ध: 16 सप्टेंबर 2020 17 श्राद्ध: 17 सप्टेंबर (सर्वपितृ अमावस्या) 2020

यंदा 17 सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावास्येला या पितृपक्षाचा अखेरचा दिवस असेल. 17 सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावास्येला मोठ्या प्रमाणात श्राद्धविधी होतात.

महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
Rahul Gandhi: दिल्लीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांना तत्काळ धडा शिकवू, सरकारची मुदत संपत आलीय, राहुल गांधीचा हल्लाबोल
दिल्लीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांना तत्काळ धडा शिकवू, सरकारची मुदत संपत आलीय, राहुल गांधीचा हल्लाबोल
Kolkata Tragedy : गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Embed widget