एक्स्प्लोर

आता पासपोर्ट, लायसन्स, UPSC परीक्षेसाठी जास्त पैसे मोजावे लागणार!

नवी दिल्ली : पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यापासून यूपीएससी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जासाठी आता आधीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. अर्थमंत्रालयाने संबंधित विभागांना ऑनलाईन शुल्कात वाढ करण्याचे निर्देश दिले आहेत. ऑनलाईन सेवा सुरु ठेवताना होणारा तोटा भरुन काढण्यासाठी सरकार शुल्क वाढणार आहे. अर्थमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, "जनतेसाठी जेवढ्या ऑनलाईन सेवा आहेत, त्यांच्यासाठी सरकारी विभाग वेगळ्या कंपन्यांना कामं देतात. त्यांच्या सेवेच्या मोबदल्यात सरकारला मोठी रक्कम कंपन्यांना द्यावी लागते. परंतु जेवढं शुल्क जनतेकडून आकारलं जातं, त्यापेक्षा जास्त पैसे सरकारला कंपन्यांना द्यावे लागतात. परिणामी तोटा भरुन काढण्यासाठी शुल्क वाढवण्यात येणार आहे." यूपीएससीसाठी सध्या किती शुल्क? सध्या यूपीएससी परीक्षेच्या फॉर्मसाठी 100 रुपये ऑनलाईन शुल्क द्यावं लागतं. सरकारच्या मते, मागील अनेक वर्षांपासून या शुल्कात वाढ झालेली नाही. उलट सरकारलाच एका विद्यार्थ्याच्या अर्जासाठी 100 रुपये अतिरिक्त खर्च करावे लागतात. याशिवाय रेल्वेच्या विविध ऑनलाईन सेवांमध्येही अनेक वर्ष शुल्क वाढलेलं नाही. रेल्वेने स्वत: सब्सिडी देऊन शुल्काची रक्कम कमी केली आहे. पासपोर्टच्या शुल्कात 2012 मध्ये वाढ पासपोर्ट बनवण्याच्या शुल्कात सप्टेंबर, 2012 मध्ये वाढ झाली होती. त्यावेळी फी 1000 रुपये होती. त्यानंतर ही रक्कम वाढवून 1500 रुपये करण्यात आली. फक्त अर्थमंत्रालयच नाही तर एक्स्पेंडिचर मॅनेजमेंट कमिशनही (ईएमसी) शुल्क वाढवण्याबाबत सहमत आहे. सब्सिडी कमी करायला हवी, असंही कमिशनचं मत आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: इराणचे नौदल संपले, सर्व मोठे नेते मारले गेले- डोनाल्ड ट्रम्प
Live Blog Updates: इराणचे नौदल संपले, सर्व मोठे नेते मारले गेले- डोनाल्ड ट्रम्प
Donald Trump On Israel Iran US War मोठी बातमी: इरणाचे सैन्य आता अमेरिकेच्या नित्रंयणाखाली; आखाती युद्धात अमेरिकेचा विजय, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
मोठी बातमी: इरणाचे सैन्य आता अमेरिकेच्या नित्रंयणाखाली; आखाती युद्धात अमेरिकेचा विजय, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
Live Blog Updates: राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता
Live Blog Updates: राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता
Oracle Layoff : आयटी क्षेत्रात पुन्हा मोठी खळबळ! जगप्रसिद्ध कंपनीकडून एकाचवेळी तब्बल 30,000 कर्मचाऱ्यांना नारळ, 12 हजार भारतीयांचा संसार उद्ध्वस्त
आयटी क्षेत्रात पुन्हा मोठी खळबळ! जगप्रसिद्ध कंपनीकडून एकाचवेळी तब्बल 30,000 कर्मचाऱ्यांना नारळ, 12 हजार भारतीयांचा संसार उद्ध्वस्त?

व्हिडीओ

Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report
Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report
Ashok Kharat on Fish Vegetarian : खरातचा चमत्कार म्हणे मासे 'शाकाहार' Special Report
Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिले लग्न, दोन आपत्य, मग घटस्फोट; अशोक खरातने महिलेला ते वाक्य बोलून जाळ्यात ओढलं, पुढे गर्भपातसह हादरवणारं घडलं!
पहिले लग्न, दोन आपत्य, मग घटस्फोट; अशोक खरातने महिलेला ते वाक्य बोलून जाळ्यात ओढलं, पुढे गर्भपातसह हादरवणारं घडलं!
Solapur Crime news: सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
Latur Rain Update : लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
Maharashtra Rain : महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा,कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
Share Market : नव्या आर्थिक वर्षाची दणक्यात सुरुवात, शेअर बाजारात एका दिवसात गुंतवणूकदारांची 10 लाख कोटींची कमाई
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी, शेअर बाजारात 10 लाख कोटींची कमाई
Donald Trump : इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले  
इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
Embed widget