एक्स्प्लोर

घरबसल्या पासपोर्ट काढा, पोलीस घरी येऊन व्हेरिफिकेशन करणार!

आता घरबसल्याही पासपोर्ट काढला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला केवळ पासपोर्ट सेवा हे अॅप डाऊनलोड करावं लागेल.

नवी दिल्ली : लखनौतील हिंदू-मुस्लीम दाम्पत्याच्या पासपोर्ट प्रकरणाचा वाद ताजा असतानाच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी खुशखबर दिली आहे. आता घरबसल्याही पासपोर्ट काढला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला केवळ पासपोर्ट सेवा हे अॅप डाऊनलोड करावं लागेल. पासपोर्ट सेवा अॅपच्या माध्यमातून देशातील कोणताही नागरिक पासपोर्टसाठी अर्ज करु शकतो. अॅपवर दिलेल्या पत्त्यावरच पोलीस व्हेरिफिकेशन होईल. व्हेरिफिकेशननंतर पासपोर्ट अॅपवर दिलेल्या पत्त्यावर पोहोचवला जाईल, अशी माहिती सुषमा स्वराज यांनी दिली. पासपोर्ट सेवा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सुषमा स्वराज यांनी ही घोषणा केली. पासपोर्ट सेवा अॅप गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करता येईल. या अॅपच्या माध्यमातून पासपोर्टसंबंधित इतर अनेक कामंही करता येऊ शकतात. पासपोर्टसाठी आता विवाह प्रमाणपत्र आणि घटस्फोटीत महिलांना पतीचं नाव लावण्याची सक्ती नाही, असंही सुषमा स्वराज म्हणाल्या. नुकताच उत्तर प्रदेशातील हिंदू-मुस्लीम दाम्पत्याला एका अधिकाऱ्याकडून पासपोर्ट नाकारण्यात आला. मुस्लीम धर्मीय पतीला धर्म बदलायला सांगितलं गेल्याचंही बोललं जात होतं. हे सर्व प्रकरण समोर येताच पासपोर्ट नाकारणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं. तसंच त्या हिंदू-मुस्लीम दाम्पत्याला पासपोर्टही देण्यात आला होता. या मुद्द्यावरुन सुषमा स्वराज यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. मात्र सुषमा स्वराज यांनी ट्रोलर्सना विनम्र भाषेत उत्तर देत ही मोठी खुशखबर दिली आहे. संबंधित बातम्या : ‘तन्वी सेठ पोलिसांशी खोटं बोलल्या’ ; पासपोर्ट प्रकरणाला नवं वळण ...म्हणून सुषमा स्वराज यांनी ट्रोलर्सचेही ट्वीट रिट्वीट केले

पासपोर्टच्या नियमात 5 दिलासादायक बदल, धावपळ कमी होणार!

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

व्हिडिओ : पासपोर्टसाठी अर्ज करण्याच्या सोप्या टिप्स

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
Kaziranga Accident : मोठी बातमी, आसामच्या काझीरंगामध्ये राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, ट्र्क-बसच्या अपघातात 23 जणांचा मृत्यू,मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
आसामच्या काझीरंगामध्ये भीषण अपघात, ट्र्क-बसच्या अपघातात 23 जणांचा मृत्यू,मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
Abhijeet Dipke: 'मी नजरकैदेत आहे', सोनम वांगचुक यांचा मोठा दावा, सरकारवरही घणाघात; आता अभिजीत दीपकेंनीही सुनावलं, म्हणाले, 2029 पूर्वी हे सरकार...
'मी नजरकैदेत आहे', सोनम वांगचुक यांचा मोठा दावा, सरकारवरही घणाघात; आता अभिजीत दीपकेंनीही सुनावलं, म्हणाले, 2029 पूर्वी हे सरकार...

व्हिडीओ

Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
Gold Rate Weekly Update : सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
Kaziranga Accident : मोठी बातमी, आसामच्या काझीरंगामध्ये राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, ट्र्क-बसच्या अपघातात 23 जणांचा मृत्यू,मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
आसामच्या काझीरंगामध्ये भीषण अपघात, ट्र्क-बसच्या अपघातात 23 जणांचा मृत्यू,मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
Nvidia Spy Controversy : चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
Embed widget