एक्स्प्लोर

Padma Awards 2021: पद्म पुरस्कारांसाठी 15 सप्टेंबरपर्यंत नामांकन पाठवा; पंतप्रधान मोदींचे देशवासियांना आवाहन

PeoplesPadma | देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारापैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारासाठी नामांकन पाठवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रतिष्ठित पद्म सन्मान पुरस्कारासाठी नामांकन करण्याचे आवाहन केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट केले आहे की, समाजासाठी विशेष योगदान दिलेली माणसं तुम्हाला माहिती असेल तर त्यांना पद्म पुरस्कारासाठी नामांकीत करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ट्विटरद्वारे लोकांना हे आवाहन केलं आहे. पद्म पुरस्कारासाठी नामांकन देण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट
पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की देशात अशी अनेक माणसं आहेत जी आपल्या मुळांशी जोडली असून विशेष काम करत आहे. त्यांच्या कामाचा फायदा समाजाला होत आहे. परंतु, आम्हाला त्यांच्याबद्दल फारच कमी माहिती आहे. आपण अशा लोकांना ओळखता का? तर तुम्ही त्यांना #PeoplesPadma (लोकांचा पद्म सन्मान) म्हणून नामांकित करा. अशा लोकांची नावे 15 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला पाठवता येईल.

पद्म पुरस्कर काय आहे?
पद्म पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक आहे. दरवर्षी देण्यात येणारा हा पुरस्कार तीन प्रकारात दिला जातो. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कार देणाऱ्यांची नावे जाहीर केली जातात. नामांकन लोक करतात. पात्र व्यक्ती स्वतःचं नावही नामांकीत करू शकतो.

आपण नामांकन पाठवू शकता

  • सर्वप्रथम पद्म पुरस्कारांच्या वेबसाइटवर जा त्यासाठी इथं क्लिक करा आणि लॉग इन करून स्वत: ची नोंदणी करा.
  • यानंतर New Nomination वर क्लिक करा आणि नामनिर्देशन प्रक्रिया सुरू करा.
  • New Nomination वर क्लिक केल्यानंतर पद्म पुरस्कारांच्या विभागात जाण्यासाठी क्लिक करा. यानंतर आपण पद्मविभूषण, पद्मभूषण किंवा पद्मश्री यांना उमेदवारी देऊ इच्छिता की नाही ते ठरवा. ज्याला आपण नामनिर्देशित करू इच्छिता त्याच्यावर क्लिक करा.
  • त्यात वेगवेगळ्या श्रेणी असतील. कला, विज्ञान, अभियांत्रिकी, खेळ, सामाजिक कार्य इ. आपण ज्या विभागात काम करत आहात त्या सेगमेंटची निवड करू शकता.
  • यानंतर आपण फॉर्ममधील वैयक्तिक माहिती भरा आणि सेव्ह आणि नेक्स्ट वर क्लिक करा.
  • त्यानंतर आपल्याला आपल्या कामाची माहिती भरावी लागेल. उदाहरणार्थ, आपण किती वर्षे काम केले आणि त्या कार्याचा काय परिणाम झाला. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा.
  • जर तुम्हाला यापूर्वी कोणताही सन्मान मिळाला असेल तर त्याबद्दलही माहिती द्या. आपले डॉक्युमेंट PDF स्वरूपात अपलोड करा. त्याचा आकार 5MB पेक्षा कमी असावा. यासह, पुरस्काराचा फोटो देखील अपलोड करावा लागेल ज्याचा आकार 50MB पेक्षा कमी असेल.
  • संपूर्ण नामनिर्देशन तपशील भरल्यानंतर आपण अंतिम सबमिट बटणावर क्लिक करू शकता. आपण अंतिम सबमिट करण्यापूर्वी, पुन्हा संपूर्ण तपशील तपासा. कारण एकदा फॉर्म सबमिट झाल्यावर आपण त्यात बदल करू शकत नाही.
  • उमेदवारी अर्ज भरण्याविषयीची माहिती ईमेल किंवा एसएमएसद्वारे आपल्याकडे येईल.

महत्त्वाच्या बातम्या

Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
Abhijeet Dipke: झारखंडच्या रांचीमध्ये 12 दिवसांपासून विद्यार्थ्यांचा एल्गार; विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढा उभारणारी सीजेपी आंदोलनात कधी जाणार? अभिजीत दीपके म्हणाले.....
झारखंडच्या रांचीमध्ये 12 दिवसांपासून विद्यार्थ्यांचा एल्गार; विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढा उभारणारी सीजेपी आंदोलनात कधी जाणार? अभिजीत दीपके म्हणाले.....
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Sanjay Kakde and Sharad Pawar: काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare and Dhananjay Munde: पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
Embed widget