एक्स्प्लोर

ओरियोची पार्लेविरोधात न्यायालयात याचिका, बिस्किटाचे डिझाईन चोरल्याचा आरोप

ओरियो (Oreo) या कंपनीने पार्ले (Parle) या बिस्किट कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये पार्लेने ओरियोचे डिझाईन चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नवी दिल्ली: ओरियो बिस्किट कंपनीने आता पार्ले विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका पॅकेजिंग आणि बिस्किटच्या डिझाईनच्या कॉपी संबंधी आहे. पार्लेच्या फॅबियो बिस्किटचे डिझाईन हे ओरियोच्या बिस्किटप्रमाणे असल्याचा आरोप करत ओरियोने या विरोधात याचिका दाखल केली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने या याचिकेवर 12 एप्रिलला सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे. अमेरिकेतील मोंडलीज इंटरनॅशनलच्या इंटरकन्टिनेन्टल ग्रेट ब्रान्ड्स ने ट्रेडमार्कच्या उल्लंघनाशी संबंधित याचिका दाखल केली आहे. नऊ फेब्रुवारी रोजी या याचिकेवर सुनावणी झाली असून त्यावेळी उच्च न्यायालयाने ओरियोच्या वकिलांनी या प्रकरणी लवकर सुनावणी घ्यावी ही मागणी फेटाळली आहे.

मोंडलीजने भारतात 10 वर्षापूर्वी ओरियो बिस्किट लॉन्च केलं होतं. तर पार्ले कंपनीने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये आपले फॅबिया प्रोडक्ट लॉन्च केलं होतं. ओरियोने आतापर्यंत या ब्रॅन्डचे अनेक व्हेरियन्ट लॉन्च केले आहेत. यामध्ये चोको क्रीम, ओरियो व्हॅनिला ऑरेंज, स्ट्रॉबेरी यांचा समावेश होतो.

लॉकडाऊनदरम्यान पार्ले-जी बिस्किटांची जबरदस्त विक्री, 82 वर्षांचा विक्रम मोडला!

ब्रिटानियाने फ्यूचर कन्झ्युमर विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. फ्यूचर कन्झ्युमरने ब्रिटानियाच्या अनेक पॅकेजिंगची कॉपी केली आहे असा आरोप ब्रिटानियाने केला आहे.

पार्ले या बिस्किट कंपनीची 'हाऊस ऑफ पार्ले' या स्वरुपात सुरुवात 1928 साली करण्यात आली होती. याचे मालक मोहन दयाल चौहान यांनी 18 व्या वर्षी गारमेन्ट व्यवसायाच्या स्वरुपात या व्यवसायाची सुरुवात केली आहे. त्यानंतच्या काळात आपल्या व्यावसायिक कौशल्याने त्यांनी पार्लेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. आज देशभरात पार्लेच्या 130 पेक्षा जास्त फॅक्टरी आहेत आणि जवळपास 50 लाख रिटेलर्स आहेत. प्रत्येक महिन्यात पार्ले जी जवळपास एक अब्जपेक्षा जास्त पॅकेटचे उत्पादन करते.

कोरोनाच्या काळात बिस्किटांचा मोठा खप झाल्याचं पहायला मिळालंय. त्यामध्ये पार्ले जी सोबत ओरियो या बिस्किटांचाही खप मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनदरम्यान पार्ले-जीची विक्री विक्रमी स्तरावर पोहोचली होता. गेल्या वर्षी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात पार्ले-जी बिस्किटांची विक्री ही मागील आठ दशकांमधील सर्वाधिक ठरल्याचं सांगितलं.

Sacred Games 2 च्या 'त्या' डायलॉगचा ट्विटरवर धुमाकूळ, नेटफ्लिक्स, पारले-जी आणि स्विगीचंही ट्विट

महत्त्वाच्या बातम्या

तरुणांचा, नागरिकांचा आवाज ऐकलाच पाहिजे, TMC चे बंडखोर खासदार युसूफ पठाण यांचं वक्तव्य, मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात देशातील वातावरण तापलं 
तरुणांचा, नागरिकांचा आवाज ऐकलाच पाहिजे, TMC चे बंडखोर खासदार युसूफ पठाण यांचं वक्तव्य, मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात देशातील वातावरण तापलं 
China Border Tension : भारताचे इंटेलिजन्स समजून घ्यायचे असेल तर 'धुरंधर' सिनेमा पाहा; भाजप मंत्र्याचा अजब सल्ला, शशी थरूर म्हणाले...
भारताचे इंटेलिजन्स समजून घ्यायचे असेल तर 'धुरंधर' सिनेमा पाहा; भाजप मंत्र्याचा अजब सल्ला, शशी थरूर म्हणाले...
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
एल निनोचा जगावर परिणाम, तापमानात मोठी वाढ, पुढील सहा महिन्यात 55 हजार मृत्यू होण्याची शक्यता, धक्कादायक माहिती समोर
एल निनोचा जगावर परिणाम, तापमानात मोठी वाढ, पुढील सहा महिन्यात 55 हजार मृत्यू होण्याची शक्यता, धक्कादायक माहिती समोर

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Abdul Sattar : युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
Sunetra Pawar: पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
Embed widget