एक्स्प्लोर

देशात केवळ 32 टक्के महिलांकडे पॅन कार्ड

पॅन कार्ड मिळवणाऱ्यांमध्ये केवळ 32 टक्के महिला, तर इतर सर्व पुरुष आहेत.

नवी दिल्ली : पर्मनंट अकाऊंट नंबर म्हणजेच पॅन कार्डच्या बाबतीत महिला पुरुषांच्या मागे आहेत. आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार, पॅन कार्ड मिळवणाऱ्यांमध्ये केवळ 32 टक्के महिला, तर इतर सर्व पुरुष आहेत. पॅन कार्ड हे आर्थिक ओळखपत्र आहे. बँकेसारख्या अनेक प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्डची गरज पडते. नवजात बाळाचंही पॅन कार्ड काढलं जाऊ शकतं. आयकर विभागाची आकडेवारी काय सांगते? आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार, 31 मार्च 2017 पर्यंत एकूण 28.57 कोटींपेक्षाही जास्त पॅन कार्ड जारी करण्यात आले. यामध्ये 19.45 कोटी म्हणजे 68 टक्क्यांपेक्षाही जास्त पुरुषांची नावं होती. तर 9.12 कोटी म्हणजे 32 टक्के महिलांचा समावेश होता. अनेक घरांमध्ये कुटुंब प्रमुख पुरुष असतात. त्यामुळे आर्थिक व्यवहार हे पुरुषांकडूनच जास्त होतात. विशेष म्हणजे देशातील 101 अब्जाधीशांमध्ये चार महिलांचाही समावेश आहे. वयानुसार पॅन कार्डची आकडेवारी आकडेवारीनुसार, 25 टक्क्यांपेक्षाही जास्त पॅन कार्ड 20 वर्षांपेक्षा जास्त आणि 30 वर्षांच्या आत वय असणाऱ्या व्यक्तींच्या नावावर आहेत. यामध्ये 18 ते 20 वयोगटातील पुरुष दुसऱ्या स्थानावर आहेत. तर 12 टक्क्यांहून अधिक पॅन कार्ड 20 ते 30 या वयोगटातील महिलांच्या नावावर आहेत. नोकरीसाठी 18 वर्षे वयाची गरज आहे. मात्र जास्तीत जास्त व्यक्ती नोकरी वयाच्या 20 वर्षांनंतरच करतात. त्यामुळे याच वयोगटात पॅन कार्डधारकांची संख्या जास्त आहे. पुरुषांच्या तुलनेत पॅनकार्डधारक महिलांची संख्या कमी असण्याचं कारण म्हणजे एकूण श्रमशक्तीमधील महिलांचा सहभाग हे देखील आहे. लोकसभेत सरकारकडून सांगण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, महिला कामगारांची टक्केवारी 2012-13 मध्ये 25 टक्के होती, तर ती 2013-14 मध्ये 30 टक्के झाली आणि 2015-16 मध्ये ती घटून 25.8 टक्के झाली आहे. महिला पॅनकार्डधारकांची संख्या कमी असण्याचं हे देखील एक कारण असू शकतं.

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
Weather Update: सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
US Iran War : अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, भारतात शेअर मार्केट क्रॅश, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर भडकले, पुन्हा युद्धाचं संकट 
अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, क्रूड ऑईलच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जगावर युद्धाचं पुन्हा संकट?
Building collapses in Moshi Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
Embed widget