एक्स्प्लोर

Omicron Vaccine: भारताची ऑमायक्रोनवर लस तयार, स्वदेशी यंत्रणा वापरुन लस केली विकसित

Omicron Vaccine: स्वदेशी यंत्रणांचा वापर करुन ओमाक्रॉनवर स्वदेशी लस तयार करण्यात आली आहे. दरम्यान ही लस तयार करण्याऱ्या पथकाचे देखील यावेळी अभिनंदन करण्यात आलं.

Omicron  Vaccine:  देशातील जैवतंत्रज्ञान विभागाने म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजीकडून (DBT) ओमायक्रॉन (Omicron) प्रतिबंधित लस विकसित करण्यात आली आहे. ही लस संपूर्णपणे स्वदेशी यंत्रणांचा वापर करुन तयार करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी ज्या एका रोगाने संपूर्ण जगभरात थैमान घातलं त्या कोविडवर 2020 पासूनच अनेक प्रकारच्या प्रतिबंधित लशींचा शोध लावण्यात आला आहे. पंरतु या रोगाचे नवे व्हेरियंट तयार होत होते. जे मूळ व्हायरसपेक्षा अधिक धोकादायक असतं. असाच आलेला एक व्हरेरियंट म्हणजे ओमाक्रॉन. आता या ओमाक्रॉनवर लस विकसित करण्यात भारताला यश आले आहे. 

ही लस विकसित करण्यासाठी BIRAC (Biotechnology Industry Research Assistance Council) द्वारे राबवण्यात येणाऱ्या कोविड सुरक्षा उपक्रमाला सहकार्य करण्यात आले आहे. तसेच अगदीच गरजेच्या परिस्थितीत या लशीचा उपयोग करण्याची परवानगी भारतीय औषध नियामक अर्थात (ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया,DCGI) कडून देण्यात आली आहे.  या लशीमध्ये कोविडवर काढण्यात आलेला लशीतील मूळ घटकांचा समावेश करण्यात आला आहे. या संकल्पनेच्या सुरुवातीपासून ते पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीपर्यंत तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी  या प्रकल्पाला 'मिशन कोविड सुरक्षा' अंतर्गत पुढे पाठबळ देण्यात आले होते. 

जैवतंत्रज्ञान विभाग म्हणजेच (DBT) हे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येत असून ते भारतातील  जैवतंत्रज्ञानाच्या विकासाला प्रोत्साहन आणि गती देण्यास मदत करते.यामध्ये कृषी, आरोग्यसेवा, प्राणी, विज्ञान, पर्यावरण आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये हे विभाग काम करते.या विभागने केलेल्या या कामगिरीचे कौतुक केंद्रीय विज्ञान आणि  तंत्रज्ञान मत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी देखील केले आहे. 

नेमका कसा आहे ओमायक्रॉन व्हेरियंट?

 कोरोनाच्या (Corona) ओमायक्रॉन व्हेरियंट या नवीन प्रकाराने जगभरात खळबळ माजवली होती. ओमायक्रॉन व्हेरियंट हा डेल्टा (Delta) व्हेरियंटपेक्षाही धोकादायक असल्याचे म्हटले जात होते. ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झालेल्यांमध्ये विविध लक्षणे (Symtoms) दिसतात, त्याचा परिणाम अनेक लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे होताना पाहयला मिळत होता. अनेक संशोधकांनी ओमायक्रॉन संसर्गाच्या परिणामांवर संशोधन देखील केले. ज्यामध्ये असे दिसून आले  की ओमायक्रॉनचे एक लक्षण अनेक महिने टिकू शकते आणि त्रासदायकही ठरू शकते. संशोधकांच्या मते, या काळात व्यक्तीमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसणार नाहीत, परंतु त्याचा परिणाम तुमच्या स्मरणशक्तीवर होईल, ज्यामुळे तुम्हाला विसरण्याचा देखील त्रास होऊ शकतो. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Mumbai: आयआयटी मुंबईला नंदन नीलकेणी यांच्याकडून 315 कोटींची देणगी

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah On Ajit Doval Pune: अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Ketaki Chitale : जंतर मंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर केतकी चितळे अखेर बोललीच, म्हणाली...
जंतर मंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर केतकी चितळे अखेर बोललीच, म्हणाली...

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
Embed widget