एक्स्प्लोर

आजपासून रेल्वे, बस, मेट्रोत 500च्या जुन्या नोटा बंद!

मुंबई: रेल्वे तिकिट, बसचं तिकिट, आणि मेट्रोच्या तिकिट काऊंटरवर आजपासून जुनी पाचशेची नोट चालणार नाही. नोटबंदीच्या निर्णयानंतर प्रवास करणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारनं 10 डिसेंबरपर्यंत तिकिट काऊंटरवर जुनी 500 ची नोट स्वीकारावी असे आदेश दिले होते. आता लोकांच्या हातात नवीन चलन पडलं आहे. त्यामुळे आजपासून रेल्वे, बस आणि मेट्रोच्या तिकिटाला नवी पाचशेची नोटच वापरता येईल. दरम्यान, आजपासून सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. दुसरा शनिवार, रविवार आणि ईद या सुट्ट्या सलग आल्यामुळं बँकांचं शटर तीन दिवस डाऊन असणार आहे. त्यामुळं रक्कम काढण्यासाठी काल बँका आणि एटीएम बाहेर मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. नोटबंदीच्या घोषणेला महिना उलटला तरी सुट्ट्या पैशांची चणचण कायम आहे. त्यामुळं आजपासून पुढचे तीन दिवस बँका बंद असल्यामुळं खिशातली कॅशही जपून वापरावी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Yogi Adityanath: पंतप्रधान व्हायचंय की युपीतच राहणार? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच स्पष्ट बोलले, म्हणाले...
पंतप्रधान व्हायचंय की युपीतच राहणार? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच स्पष्ट बोलले, म्हणाले...
Pitbull Attack: 6 महिन्यांच्या चिमुकल्यावर पिटबुलची अचानक झडप, बाळ गंभीर जखमी; कुत्र्यांच्या धोकादायक प्रजातींवर काय आहेत नियम? A टू Z माहिती
6 महिन्यांच्या चिमुकल्यावर पिटबुलची अचानक झडप, बाळ गंभीर जखमी; कुत्र्यांच्या धोकादायक प्रजातींवर काय आहेत नियम? A टू Z माहिती
Mumbai Accident Costal Road : मुंबईच्या कोस्टल रोडवरुन गुजरातची भरधाव BMW कार 50 फूट खाली कोसळली, गाडीचा चेंदामेंदा, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
मुंबईच्या कोस्टल रोडवरुन भरधाव BMW कार 50 फूट खाली कोसळली, गाडीचा चेंदामेंदा, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
Rahul Gandhi and PM Modi: राहुल गांधींच्या छात्रो की गूंजमध्ये पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, स्टँडअप कॉमेडियन पुलकित मणीने काय केलं?
राहुल गांधींच्या छात्रो की गूंजमध्ये पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, स्टँडअप कॉमेडियन पुलकित मणीने काय केलं?

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai News: कृत्रिम तलावात उतरला विद्युत प्रवाह! कृत्रिम तलावात गौरी-गणपती विसर्जनावेळी शॉक लागून मृत्यू, बायकोनंतर मुलगाही गमावला; वृद्ध वडिलांचा आक्रोश, नागरिकांचा संताप
कृत्रिम तलावात उतरला विद्युत प्रवाह! कृत्रिम तलावात गौरी-गणपती विसर्जनावेळी शॉक लागून मृत्यू, बायकोनंतर मुलगाही गमावला; वृद्ध वडिलांचा आक्रोश, नागरिकांचा संताप
Mumbai Crime News: 37 लाखांचं पॅकेज, मुंबईत फ्लॅट अन् विचित्र अट; वसईतील डॉक्टर तरुणीला मॅट्रिमोनियल साईटवर भलताच अनुभव, भामट्याचा भयानक प्लॅन उघड!
37 लाखांचं पॅकेज, मुंबईत फ्लॅट अन् विचित्र अट; वसईतील डॉक्टर तरुणीला मॅट्रिमोनियल साईटवर भलताच अनुभव, भामट्याचा भयानक प्लॅन उघड!
Ketan Agrawal Case : चॅट जीपीटी, क्राईम पॉडकास्ट, मेघालयची ‘सोनम केस’, खुनाचे सिनेमे, ‘माही’चं फेक अकाऊंट अन् सरप्राईज पार्टीचा ट्रॅप, केतनला लोहगडावरून ढकलण्याआधी तिघांनी केलेला हादरवणारा प्लँन
चॅट जीपीटी, क्राईम पॉडकास्ट, मेघालयची ‘सोनम केस’, खुनाचे सिनेमे, ‘माही’चं फेक अकाऊंट अन् सरप्राईज पार्टीचा ट्रॅप, केतनला लोहगडावरून ढकलण्याआधी तिघांनी केलेला हादरवणारा प्लँन
Pune News: मलेशियाला 'बिझनेस ट्रिप'ला जातो सांगून पुण्याचा उद्योगपती गर्लफ्रेंडसोबत फिरायला निघाला; मुंबई विमानतळावर पासपोर्टमुळे 'ड्रामा' अन् बायकोने दाखल केली अपहरणाची केस, नेमकं काय घडलं?
मलेशियाला 'बिझनेस ट्रिप'ला जातो सांगून पुण्याचा उद्योगपती गर्लफ्रेंडसोबत फिरायला निघाला; मुंबई विमानतळावर पासपोर्टमुळे 'ड्रामा' अन् बायकोने दाखल केली अपहरणाची केस, नेमकं काय घडलं?
Maharashtra Weather Updates: 23 सप्टेंबरपर्यंत 'अलर्ट मोड'! मान्सून मागे फिरला तरी महाराष्ट्रात धो-धो पाऊस बसरणार, विदर्भ, मराठवाड्यात चार दिवस मोठ्या पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज
23 सप्टेंबरपर्यंत 'अलर्ट मोड'! मान्सून मागे फिरला तरी महाराष्ट्रात धो-धो पाऊस बसरणार, विदर्भ, मराठवाड्यात चार दिवस मोठ्या पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Chinchpokli Cha Chintamani 2026 : चिंचपोकळीत बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांची झुंबड; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी भाविक आतुर, पाहा PHOTOS
चिंचपोकळीत बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांची झुंबड; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी भाविक आतुर, पाहा PHOTOS
Deepanshu Shokeen : NSUI नं उमेदवारी मागं घ्यायला लावली, अपक्ष लढून अनवाणी फिरत प्रचार केला, अभाविपसह सर्वांच्या उमेदवारांना पराभूत केलं, DUSU चा नवा उपाध्यक्ष दीपांशू शौकीन नेमका कोण?
वडील कंडक्टर आई अंगणवाडी सेविका, DUSU चा उपाध्यक्ष दीपांशू शौकीन ठरला जायंट किलर...
Rahul Gandhi: 'सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
Embed widget