एक्स्प्लोर

नुसरत जहां संतापल्या, रोड शो मध्येच सोडला, म्हणाल्या.. मी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठीही थांबत नाही

टीएमसी खासदार नुसरत जहां यांनी अशोकनगर सीटच्या गुमा येथे टीएमसीचे उमेदवार नारायण गोस्वामी यांच्यासाठी प्रचार करत असताना अचानक रोड शोमध्ये भाग घेण्यास नकार दिला. मात्र, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोड शोमध्येच रहाण्याचा आग्रह धरला.

कोलकाता : पश्चिम बंगालच्या 24 परगणा जिल्ह्यात अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां संतप्त झाल्या आणि त्यांनी रोड शो मध्येच सोडला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ रॅलीतही एका तासापेक्षा जास्तकाळ मी सहभागी होत नाही, असे जहान यांनी सांगितले.

जहां अशोकनगरच्या गुमा येथे टीएमसीचे उमेदवार नारायण गोस्वामी यांचा प्रचार करत होत्या. यावेळी अचानक रोड शोमध्ये भाग घेण्यास त्यांनी नकार दिला. मात्र, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोड शोमध्येच रहाण्याचा आग्रह धरला.

WB Election 2021 | बंगालच्या राजकारणात ममता आणि मोदींचा 'खेला होबे'चा सूर, कशी तयार झाली ही घोषणा?

बशीरहाटच्या खासदार टीएमसीच्या कार्यकर्त्यांना म्हणाल्या की, "मी एका तासापेक्षा जास्त काळ रोड शोमध्ये भाग घेत आहे (जे) मी मुख्यमंत्र्यांसाठीदेखील करत नाही." तुम्ही काय माझी मस्करी करताय काय?."

WB Elections 2021 | अमित शाहंकडून भाजप विजयाचा दावा; रसगुल्ला मिळेल, ममता बॅनर्जींचा पलटवार

नंतर नारायण गोस्वामी यांनी सांगितले की, जहां यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी रोड शो मध्येच सोडला. विरोधी पक्षाने 'ममता नंदीग्राममध्ये हारत आहे' या हॅशटॅगसह या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर अपलोड केलाय. मुख्यमंत्री बॅनर्जी नंदीग्राम येथून निवडणूक लढवित असून तेथे त्यांचे मित्रपक्ष आणि भाजपचे उमेदवार शुभेंद्रू अधिकारी त्यांच्या विरोधात उभे आहेत. या जागेवर 1 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहेत.

पहिल्या टप्प्यात 84.13 टक्के मतदान 
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 30 जागांसाठी 84.13 टक्के मतदान केलं. निवडणूक आयोगाकडून यासंदर्भातील माहिती दिली. काही अपवाद वगळता इथं अतिशय शांततापूर्ण मार्गानं मतदान प्रक्रिया पूर्ण झाली.

दरम्यान, अमित शाह आणखी एका कारणामुळं चर्चेत आहेत. ते कारण म्हणजे शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीची. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खलबतं होत असतानाच आता शरद पवारांच्या एका गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान ही भेट अमित शाह आणि शरद पवार यांच्यात झाल्याचं बोललं जात आहे. अमित शाह आणि शरद पवार यांच्या गुजरात मधल्या गुप्त भेटीबद्दल उलट-सुलट चर्चा होत असतानाच याबाबत स्वतः अमित शाह यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. याबाबत अमित शाह यांना पत्रकार परिषदेत शरद पवारांसोबत गुप्त बैठक झाली का? असा प्रश्न विचारला असता शाह यांनी 'सगळ्या गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत' असं म्हणत सूचक वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी भेट झाल्याचं नाकारलं नाही. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Gold Silver Rate : सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Embed widget