एक्स्प्लोर

अल्फा, डेल्टानंतर भारतात आढळला नवा व्हेरियंट; संसर्ग झाल्यानंतर 7 दिवसांत घटू शकतं वजन, संशोधकांची माहिती

अल्फा, डेल्टानंतर भारतात कोरोनाचा नवा व्हेरियंट (Corona Variants) आढळून आला आहे. रुग्णाला या व्हेरियंटचा संसर्ग झाल्यानंतर 7 दिवसांत वजन घटू शकतं, अशी माहिती समोर आली आहे. यापूर्वी हा व्हेरियंट ब्राझीलमध्ये आढळला होता. ब्राझीलमधून याअगोदरही एक व्हेरियंट भारतात आढळला आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस (Coronavirus) सतत आपलं रुप बदलतोय आणि घातक होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याचे नवे व्हेरियंट्स (Corona Variants) सातत्यानं समोर येत आहेत. आता याचा आणखी एक घातक व्हेरियंट भारतात आढळून आला आहे. हा एवढा घातक आहे की, यामुळे अवघ्या सात दिवसांतच रुग्णाचं वजन कमी होतं. सर्वात आधी हा व्हेरियंट ब्राझील (Brazil) मध्ये आढळून आला होता. तिथूनच हा व्हेरियंट भारतात आल्याचं निष्पन्न झालं आहे. दरम्यान, आता वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, ब्राझीलमधून कोरोनाचे दोन नवे व्हेरियंट भारतात आले आहेत. दुसरे व्हेरियंटचं नाव बी.1.1.28.2 आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वैज्ञानिकांनी या व्हेरियंट्सचं परीक्षण एका उंदरावर केलं होतं. याचे अनेक धक्कादायक परिणाम समोर आले होते. वैज्ञानिकांनी केलेल्या परीक्षणातून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, बाधित झाल्यानंतर लगेचच सात दिवसांच्या आत याची ओळख पटवली जाऊ शकते. हे एवढं घातक आहे की, या व्हेरियंटची लागण झाल्यानंतर रुग्णाच्या शरीराचं वजन 7 दिवसांच्या आत कमी होतं. त्याचसोबत डेल्टा व्हेरियंटप्रमाणे हे देखील अँटिबॉडीची क्षमता कमी करु शकतं. 

पुण्यातील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी (एनआयव्ही)च्या वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बी.1.1.28.2 व्हेरियंट विदेशातून आलेल्या दोन लोकांमध्ये आढळून आला होता. या व्हेरियंटच्या जीनोम सीक्वेसिंग करण्यात आलं आहे, त्यानंतर परीक्षण करण्यात आलं. सध्या भारतात या व्हेरियंटचे फारसे रुग्ण नाहीत. 

विदेशातून परतलेल्या दोन व्यक्तींच्या सॅम्पल्सची सिक्वेसिंग करण्यात आली होती. कोरोनातून रिकव्हर होईपर्यंत दोन्ही व्यक्तींमध्ये याची लक्षणं नव्हती. परंतु, यांच्या सॅम्पल्सचं सीक्वेसिंग केल्यानंतर बी.1.1.28.2 व्हेरियंटची माहिती मिळाली. त्यानंतर एका उंदरावर या व्हेरियंटचं परीक्षण करण्यात आलं. यामध्ये तीन उंदरांचा मृत्यू शरीराच्या आतमध्ये संसर्ग वाढल्यामुळे झाला होता. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Share Market: भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Embed widget