एक्स्प्लोर

'मिशन'वालं सरकार पाहिजे की 'कमिशन'वालं? : मोदी

जैन धर्माचे भगवान बाहुबली यांच्या महामस्तकाभिषेकाचा पवित्र उत्सव कर्नाटकातील बंगळुरुपासून 150 किमी अंतरावरील श्रवणबेलगोलामध्ये सुरु आहे. 12 वर्षांनी एकदा हा महामस्तकाभिषेक उत्सव होतो.

म्हैसूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची निवडणूक मानल्या जाणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं बिगुल वाजलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दक्षिण भारतात आपलं खातं उघडण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. कर्नाटकातील म्हैसूरमध्ये मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. "कर्नाटकमध्ये कसे सरकार हवे, मिशन की कमिशन?", असा प्रश्न मोदींनी कर्नाटकवासियांना विचारला. जैन धर्माचे भगवान बाहुबली यांच्या महामस्तकाभिषेकाचा पवित्र उत्सव कर्नाटकातील बंगळुरुपासून 150 किमी अंतरावरील श्रवणबेलगोलामध्ये सुरु आहे. 12 वर्षांनी एकदा हा महामस्तकाभिषेक उत्सव होतो. यावेळच्या उत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी भगवान बाहुबलींचे दर्शन घेतल्यानंतर जैन मठाने बांधलेल्या एका रुग्णालयाचे उद्घाटन केले. त्याचबरोबर, म्हैसूर आणि उदयपूर दरम्यान सुरु होणाऱ्या हमसफर एक्स्प्रेसला हिरवा झेंडाही दाखवला. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया हेही उपस्थित होते. दोघे एकत्र असले, तरी एकमेकांशी फार बोलले नाहीत. याचवेळी म्हैसूरमध्ये झालेल्या एका सभेत मोदींनी सिद्धरमैया यांच्यावर टीका केली. कर्नाटकमध्ये मे-जून या महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. दक्षिण भारतात सत्तेचे दरवाजे उघडण्याचे प्रयत्न भाजपचे आहेत. त्यामुळे कर्नाटक निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना

सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 

दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही

Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका

दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार

गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं

Embed widget