एक्स्प्लोर

दोन हजाराच्या नोटेमध्ये चूक आहे? जाणून घ्या व्हायरल सत्य

500 आणि 1000च्या नोटा रद्द करण्याचा निर्णयानंतर 2000च्या नव्या नोटा चलनात आल्या. ही नवी नोट चलनात आल्यानंतर सोशल मीडियावर मात्र बरीच चर्चा सुरु झाली. या नोटेमध्ये चूक असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत असलेलं सत्य जाणून घेण्याच्या आम्ही प्रयत्न केला आहे. 2 हजारच्या नोटेमध्ये काही चुका आहेत? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. जाणून घ्या याबाबतचं व्हायरल सत्य ही नोट फार सुरक्षित असल्याचं आरबीआयच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे. पण दोन हजारच्या नोटेमध्ये चूक आहे. त्याता दोन हजार रुपया असं लिहलं आहे. असं म्हटलं जात आहे. असं म्हटलं जात आहे की, या नोटेवर दोनच्या ऐवजी दो लिहलं आहे. ही मोठी चूक असल्याचं म्हणून सरकारवर टीका करण्यात येत आहे. रिझर्व्ह बँकेकडून आम्ही याबाबत सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरबीआयकडून एका दहाच्या नोटेचं चित्र पाठविण्यात आलं. त्यात असं सांगण्यात आलं की, प्रत्येक नोटेमागे 15 भाषा असतात. ज्यामध्ये हिंदी नसतं. दोन हजाराच्या नोटेमध्ये चूक आहे? जाणून घ्या व्हायरल सत्य याप्रमाणेच 2 हजारच्या नोटेवर देखील 15 भाषा आहेत. जिथे दोन हजार रुपया लिहलं आहे. या नोटेवर असामी, बंगाली, गुजराती, कन्नड, कोंकणी, मल्याळम, मराठी उर्दू या भाषांमध्ये आहे. ज्या चुका सांगितल्या जात आहे. त्यातील पहिलं म्हणणं आहे की, दोन हजार रुपया लिहलं आहे. याबाबत देण्यात आलेलं स्पष्टीकरण म्हणजे. दोन हजार रुपया हे कोंकणी भाषेत लिहलं जातं. तसंच मराठीत देखील दोन म्हटलं जातं. त्यामुळे मराठीत दोन हजार रुपये असं लिहलं आहे. म्हणजेच नियमानुसार, या नोटेवर लिहलेलं योग्य आहे. दोन हजाराच्या नोटेमध्ये चूक आहे? जाणून घ्या व्हायरल सत्य आमच्या पडताळणीत हे व्हायरल सत्य खरं नसल्याचं समोर आलं आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

UCC : जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
Monsoon Session 2026 : काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget