एक्स्प्लोर

नरेश अग्रवाल पक्ष सोडून गेल्याने कोणतंही नुकसान नाही : मुलायम सिंह

'नरेश अग्रवाल पक्ष सोडून गेल्याने कोणतंही नुकसान होणार नाही, झाला तर पक्षाला फायदाच होईल.'

नवी दिल्ली : राज्यसभेचं तिकीट न मिळाल्याने समाजवादी पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्या नरेश अग्रवाल यांच्यावर आता मुलायम सिंह निशाणा साधला आहे. 'नरेश अग्रवाल पक्ष सोडून गेल्याने कोणतंही नुकसान होणार नाही, झाला तर पक्षाला फायदाच होईल.' असं मुलायम सिंह यावेळी म्हणाले. नरेश अग्रवाल यांनी काल (सोमवार) भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी बोलताना त्यांनी जया बच्चन यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ''मुलायम सिंग यादव आणि रामगोपाल यांची साथ कधीच सोडणार नाही. मी त्यांच्यासोबत आहे. सिनेमात डान्स करणारीसाठी माझं तिकीट कापण्यात आलं. माझा मुलगा आमदार आहे आणि तो राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मतदान करेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांचे आभार,'' असं वक्तव्य नरेश अग्रवाल यांनी केलं होतं. या वादग्रस्त वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली. त्यानंतर अग्रवाल यांनी आपल्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त केला. 'जर माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर मी त्याविषयी खेद व्यक्त करतो.' असं अग्रवाल यावेळी म्हणाले. संबंधित बातम्या : सिनेमात नाचणारीसाठी माझं तिकीट कापलं : नरेश अग्रवाल

महत्त्वाच्या बातम्या

CM Vijay On Trisha : अभिनेत्री त्रिशा कृष्णनकडे इशारा, मुख्यमंत्री विजय म्हणाले, हे मी कदापी खपवून घेणार नाही...
अभिनेत्री त्रिशा कृष्णनकडे इशारा, मुख्यमंत्री विजय म्हणाले, हे मी कदापी खपवून घेणार नाही...
Crime News: लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांतच पतीनं पत्नीला संपवलं; डोकं छाटून फ्रीजमध्ये ठेवलं, बोटंही छाटली, शेजाऱ्यांनी दुर्गंधी पसरल्यानंतर पोलिसांना बोलावलं, दरवाजा उघडताच....
लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांतच पतीनं पत्नीला संपवलं; डोकं छाटून फ्रीजमध्ये ठेवलं, बोटंही छाटली, शेजाऱ्यांनी दुर्गंधी पसरल्यानंतर पोलिसांना बोलावलं, दरवाजा उघडताच....
IAS दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा ताजा असतानाच आता आणखी एका महिला IAS अधिकाऱ्याने मनातील सल बोलून दाखवली; म्हणाल्या, 'आता फक्त 50 दिवसात, वर्षात चारवेळा ट्रान्सफर अन्..'
IAS दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा ताजा असतानाच आता आणखी एका महिला IAS अधिकाऱ्याने मनातील सल बोलून दाखवली; म्हणाल्या, 'आता फक्त 50 दिवसात, वर्षात चारवेळा ट्रान्सफर अन्..'
Air India Express : 36000 फूट ऊंचीवर तेल कमी असल्याचा अलर्ट, हवेत विमान फिरवून पुन्हा भारतात आणलं, आपत्कालीन लँडिंगमुळं दुर्घटना टळली
भारतातून विमान निघालं, 50 मिनिटानंतर संकटाची चाहूल, थेट विमान माघारी फिरवलं अन् मोठी दुर्घटना टळली

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
मुंबईतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना भेटणार
मुंबईतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना भेटणार
Dharmveer Gad : 'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार
'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार
मन हेलावणारी दुर्घटना; रिक्षा अन् पिकअपचा भीषण अपघात, आईसह दोन लहानग्यांचा मृत्यू, परिसरात हळहळ
मन हेलावणारी दुर्घटना; रिक्षा अन् पिकअपचा भीषण अपघात, आईसह दोन लहानग्यांचा मृत्यू, परिसरात हळहळ
LPG Refill Booking : ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना दिलासा, गॅस सिलेंडर बुकिंगच्या 45 दिवसांच्या नियमात बदल, नवी अपडेट जाणून घ्या
ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना दिलासा, गॅस सिलेंडर बुकिंगच्या 45 दिवसांच्या नियमात बदल, नवी अपडेट जाणून घ्या
Radha Patil: नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू

Embed widget