एक्स्प्लोर

खासदार ‘गायकवाड’ पंतप्रधान मोदींना भेटले !

नवी दिल्ली : लातूरचे भाजप खासदार सुनील गायकवाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. विविध मुद्द्यांसंदर्भात घेतलेल्या या भेटीत सुनील गायकवाडांनी पंतप्रधान मोदींना एक खास पोट्रेटही भेट दिलं. दिल्लीत सध्या शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांची चर्चा सुरु आहे. त्यात ‘खासदार गायकवाड’ हे पंतप्रधान मोदींना भेटले, असं कळल्यावर सर्वांचे कान टवकारले. मात्र, ते खासदार रवींद्र गायकवाड नसून, भाजपचे लातूरचे खासदार सुनील गायकवाड होते. खासदार ‘गायकवाड’ पंतप्रधान मोदींना भेटले ! लातूरमधील विविध योजनांसाठी केंद्राने मदत केल्याने आभार मानण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी खासदार सुनील गायकवाड यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. सुनील गायकवाडांनी पंतप्रधानांकडे कोणत्या मागण्या केल्या :
  • लातूरला आकाशवाणीकेद्र देण्यात यावे
  • लातूर शहराकरता उजणी धरणातून कायमस्वरुपी पाणी पुरवठा पाईपलाईन मंजूर करावी
  • लातूर गुलबर्गा रेल्वेचा मंजूर झालेला मार्ग निंलगा व कासारशिरसीमार्गे करण्यात यावा
  • लातूर शहराचा स्मार्ट सिटी या योजनेमध्ये समावेश करावा
  • लातूरमधील पोस्ट आफिसला विभागीय कार्यालयाचा दर्जा देण्यात यावा
  • लातूर येथे पासपोर्ट ऑफिस करण्यात यावे
  • औंरगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला केद्रींय विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा

महत्त्वाच्या बातम्या

Asim Sarode Shivsena Hearing In Supreme Court: शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाला मिळणार, निकाल कधी लागणार?; ठाकरेंचे वकील असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाला मिळणार, निकाल कधी लागणार?; ठाकरेंचे वकील असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; काल एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीत पोहोचले आणि म्हणाले...
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुनावणी; काल एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीत पोहोचले आणि म्हणाले...
Shehbaz Sharif : पाकिस्तानचे बालिश चाळे! आधी क्रॉप करून मोदींना फोटोबाहेर काढलं, ट्रोल झाल्यावर शहबाज शरीफ यांचा यू टर्न
पाकिस्तानचे बालिश चाळे! आधी क्रॉप करून मोदींना फोटोबाहेर काढलं, ट्रोल झाल्यावर शहबाज शरीफ यांचा यू टर्न
शिवाजी महाराजांसोबत तुलना मोदींनाही आवडणार नाही, पण..; अमित ठाकरेंनी फोटो हटवला, एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
शिवाजी महाराजांसोबत तुलना मोदींनाही आवडणार नाही, पण..; अमित ठाकरेंनी फोटो हटवला, एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

व्हिडीओ

Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report
Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट
Mumbai Inflation : दूध, गॅस आणि महागाईचा 'प्रवास' | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut On Krishnaraaj Mahadik: कृष्णराज मडाडिकांनी सांगितलं, मनसेचे गुंड अंगावर धावून आले; संजय राऊत म्हणाले, बाळा तू...
कृष्णराज मडाडिकांनी सांगितलं, मनसेचे गुंड अंगावर धावून आले; संजय राऊत म्हणाले, बाळा तू...
Mumbai Accident Malad: मालाडमध्ये महिला वकिलाला उडवलं, पण चालकाला 15 हजारांच्या जातमुचलक्यावर सोडलं, आता भाजपचा नगरसेवक मैदानात
मालाडमध्ये महिला वकिलाला उडवलं, पण चालकाला 15 हजारांच्या जातमुचलक्यावर सोडलं, आता भाजपचा नगरसेवक मैदानात
Laxman Hake: मनोज जरांगेंना प्रत्येक उपोषणाला 'ती' लाल गोधडीच का लागते, त्यामध्ये काय दडलंय? लक्ष्मण हाकेेंकडून चौकशीची मागणी
मनोज जरांगेंना प्रत्येक उपोषणाला 'ती' लाल गोधडीच का लागते, त्यामध्ये काय दडलंय? लक्ष्मण हाकेेंकडून चौकशीची मागणी
Sandeep Deshpande : गटारातून गॅस तयार करणारा, 15 लाख तुमच्या खात्यात जमा करणारा, भाजपचा पहिला
गटारातून गॅस तयार करणारा, 15 लाख तुमच्या खात्यात जमा करणारा, भाजपचा पहिला "फेकू " कोण? मनसेच्या संदीप देशपांडेंची डिवचणारी पोस्ट
BJP vs MNS: राज ठाकरेंच्या मनसेशी पंगा घेणाऱ्या भाजयुमोच्या कृष्णराज मडाडिकांना प्रदेशाध्यक्षांच्या कानपिचक्या, म्हणाले...
राज ठाकरेंच्या मनसेशी पंगा घेणाऱ्या भाजयुमोच्या कृष्णराज मडाडिकांना प्रदेशाध्यक्षांच्या कानपिचक्या, म्हणाले...
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; काल एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीत पोहोचले आणि म्हणाले...
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुनावणी; काल एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीत पोहोचले आणि म्हणाले...
Maratha Reservation : वेळ वाया घालवू नका...; जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्याशी बोलताना जरांगेंच्या डोळ्यात अश्रू, तब्येत बिघडली
वेळ वाया घालवू नका...; जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्याशी बोलताना जरांगेंच्या डोळ्यात अश्रू, तब्येत बिघडली
Parbhani Crime: उत्पन्नापेक्षा तब्बल 87 लाखांहून अधिक मालमत्ता संपादित केल्याचा आरोप; बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी परभणीतील तत्कालीन तहसीलदारासह पत्नीविरोधात गुन्हा दाखल
उत्पन्नापेक्षा तब्बल 87 लाखांहून अधिक मालमत्ता संपादित केल्याचा आरोप; परभणीतील तत्कालीन तहसीलदारासह पत्नीविरोधात बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल
Embed widget