एक्स्प्लोर

Arms Act I शस्त्रास्त्र कायदा दुरुस्ती विधेयक : विरोधामुळं मोदी सरकारचं एक पाऊल मागे

शस्त्रास्त्र कायदा दुरुस्ती विधेयक संसदेत सादर आणण्यात आलं आहे. मात्र, याला होणाऱ्या विरोधामुळं मोदी सरकारने एक पाऊल मागे घेतले आहे. या कायद्यात मुख्य बदल करण्यास विरोध होत आहे.

नवी दिल्ली : शस्त्रास्त्र कायद्यात बदल करण्यासाठी दुरुस्ती विधेयक संसदेत सादर आणण्यात आलं आहे. सोमवारी या विधयेकावर चर्चा होणार होती. मात्र, याला होणाऱ्या विरोधामुळं मोदी सरकारने एक पाऊल मागे घेतले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार विधेयकाच्या काही मुद्द्यांवरील वादामुळे सरकारने फेरविचार करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या खासदारांनीच याला विरोध दर्शवला आहे. लोकसभेच्या कृती यादीतून काढून टाकले शस्त्रास्त्र कायदा 1959 मध्ये बदल करण्याचे दुरुस्ती विधेयक शुक्रवारी लोकसभेत सादर करण्यात आले. सोमवारी लोकसभेच्या कृती यादीमध्ये या विधेयकावरील चर्चेचा समावेश करण्यात आला होता. सोमवारी या विधेयकावर चर्चा न झाल्याने आज त्यावर चर्चा होण्याची शक्यता होती. मात्र, आजच्या लोकसभेच्या कार्यवाहीच्या यादीतून हे विधेयक काढून टाकण्यात आले आहे. सरकार आणि भाजपमधील सूत्रांचे म्हणणे आहे, की विधेयकाच्या काही मुद्द्यांवरील विरोधामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे. विरोध नेमका काय आहे? विधेयकात शस्त्रास्त्र कायद्यातील महत्त्वाची तरतूद बदलण्याचा प्रस्ताव आहे. या विधेयकात देशातील कोणत्याही नागरिकाला फक्त एक बदुंक किंवा पिस्तूल परवाना देण्याचा प्रस्ताव आहे. सध्या नागरिक 3 बंदूक किंवा पिस्तूल परवाना घेऊ शकतात. या विधेयकात असे म्हटले आहे, की ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त बंदूक परवाने आहेत, त्यांना एका वर्षाच्या आत सरकार किंवा मान्यताप्राप्त डीलरकडे उर्वरीत बंदूक परत कराव्या लागतील. जे हत्यार परत करणार नाहीत, त्यांचा परवाना 90 दिवसाच्या आत पूर्णपणे रद्द करण्यात येईल. या विधेयकातील बदल वडिलोपार्जित शस्त्रांवरही लागू करण्यात येणार आहे. सरकार फेरविचार करू शकते जुन्या संस्थानाशी संबंधित लोकांचा या दुरुस्ती विधयेकाला विरोध आहे. भाजपसह सर्वच पक्षांचे अनेक खासदारही याविरोधात आहेत. राजस्थानच्या राजपूत करनी सेनेने तर आंदोलनाचाच इशारा दिला आहे. तर नेमबाजीशी संबंधित खेळाडूंनीही यावर चिंता व्यक्त केली आहे. सरकारचे पुढील पाऊल काय असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, सरकारच्या सूत्रांनी असे संकेत दिले आहे, की सरकार या विधेयकातील काही तरतुदींवर फेरविचार करेल. संबंधित बातम्या : फडणवीसांच्या तोंडी 'मी'पणाचा दर्प, त्यामुळेच महाराष्ट्रानं नाकारलं; शरद पवारांची बोचरी टीका Sharad Pawar EXCLUSIVE | पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना एकत्रित काम करण्याची ऑफर दिली होती, मात्र... CM Thackeray Nanar | आरेनंतर नाणार आंदोलनाचे गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Jantar Mantar Protest Rules : जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amol Palekar on Nana Patekar Passed Away : माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
Embed widget