एक्स्प्लोर
'मेरा देश बदल रहा है…आगे बढ़ रहा है', मोदी सरकारचं थीम साँग
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येऊन दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक 'थीम साँग' रिलीज केलं आहे. 'मेरा देश बदल रहा है...आगे बढ रहा है' असं गाण्याचे बोल आहेत.
पंतप्रधान मोदींनी स्वत: ट्विट करुन हे गाणं लाँच केलं आहे. मोदींनी “मेरा देश बदल रहा है…आगे बढ़ रहा है.” असं ट्विट केलं आहे.
या गाण्यात सरकारने दोन वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला आहे. शेतकरी विमा योजना, प्रधानमंत्री उज्ज्वल योजनां यासारख्या योजनांचा प्रचार प्रसार या गाण्यांतून केला आहे. हे गाणं ऐकण्यासाठी क्लिक करा“मेरा देश बदल रहा है…आगे बढ़ रहा है” #TransformingIndia https://t.co/aar5Kpyv0v
— Narendra Modi (@narendramodi) May 20, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement