एक्स्प्लोर
राहुल गांधींची मोदींना ‘जादू की झप्पी’, ट्विटरवर विनोदांचा पाऊस
संसदेतील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली. राहुल यांच्या या कृतीने सर्वजण अचंबित झाले.
मुंबई : संसदेतील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली. राहुल यांच्या या कृतीने सर्वजण अचंबित झाले. सोशल मीडिया यूजर्सना तर आपली क्रिएटिव्हिटी दाखवण्यासाठी आणखी एक विषय मिळाला.
राहुल गांधींनी संसदेतील आपल्या भाषणात सुरुवातीला नरेंद्र मोदींसह भाजपवर जोरदार टीका केली. नंतर राहुल यांनी स्वत: मोदींकडे जात त्यांची गळाभेट घेत आपल्या मनात मोदींविषयी कोणतीही कटुता नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न केला.
राहुल गांधींनी मोदींची गळाभेट घेतल्यानंतर डोळे मिचकावत एक लूकही दिला, त्यावरही अनेक मीम्स तयार करण्यात आले आहेत.
That was quick!!! #RahulHugsModi pic.twitter.com/fRFIAUd1di
— Radha Khan (@RadhaKhn) July 20, 2018
Baap ka Dada ka Bhai ka
Sab ka badla lega re tera Rahul ???????????? #NoConfidenceMotion pic.twitter.com/VdYo98gLCg — . (@0__1) July 20, 2018
Zabardasti ki jhappi :D #BhookampAaneWalaHai #BhookampAaGaya #Pappu #NoConfidenceMotion pic.twitter.com/K2iLJ6BnxK
— Tania Sarkar (@taniasg11) July 20, 2018
When the person you hate has all the notes before exam pic.twitter.com/by33MmO7yf
— Abhijeet Bhatt (@foonyguy) July 20, 2018
raja beta meets maa ke haath ka khaana after six months in hostel pic.twitter.com/wGT7bSvTI5
— so much hua hai (@schmaltzdisney) July 20, 2018
Some winks take your heart! But some winks, take your life! #RahulGandhi #RahulHugsModi #RahulKiJhappi #NoConfidenceMotion pic.twitter.com/wXIxkZjZpB
— 9XM (@9xmHaqSe) July 20, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement