एक्स्प्लोर

शरीरावर 20 लाखांची रोकड, लपवाछपवी करणाऱ्याला अटक

नवी दिल्ली : चिकटपट्टीच्या मदतीने शरीरावर 20 लाखांची रोकड लपवून नेणाऱ्या एका व्यक्तीला रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. हीरल कुमार पटेल असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.   हीरल कुमार पटेल बुधवारी कानपूरहून नवी दिल्लीला येत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. पैसे चोरी होऊ नये यासाठी शरीरावर पैसे चिटकवल्याचा दावा हीरलने केला आहे.   हीरल काळा पैसा अवैधरित्या ट्रान्सफर करण्याचं काम करतो, असा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी याची माहिती आयकर विभागाला दिली आहे. पोलिसांनी हीरलसह त्याच्या सहकाऱ्यालाही अटक केली आहे. हीरल हे 20 लाख रुपये त्यालाच देणार होता.   तिकीट निरीक्षकाने हीरल पटेलला पकडलं. शताब्दी एक्स्प्रेस नवी दिल्लीच्या स्टेशनवर थांबण्याआधी हीरलने ट्रेनमधून उडी मारली. त्याला पकडण्यासाठी निरीक्षकानेही चालत्या ट्रेनमधून उडी मारली. प्लॅटफॉर्म नंबर 2 वर टीटीईने हीरलला पाहिलं. त्याने हीरलकडे तिकीट दाखवण्यास सांगितलं. परंतु हीरलकडे तिकीट नसल्याने त्याने पळ काढला. मात्र  स्टेशनबाहेर जाण्याच त्याने हीरलला पकडलं.   यानंतर हीरलची झाडाझडती केली. त्यावेळी हीरलने त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी चिकटपट्टी लावली होती. त्या चिकटपट्टीखाली रोकड लपवली होती.   हीरलच्या माहितीनुसार, तो कानपूरमध्ये एका कारखान्यात काम करतो आणि मालकाने दिलेले पैसे नवी दिल्लीतील एका व्यक्तीला देण्यासाठी आला होता.   दरम्यान, पोलिस आणि आयकर विभाग या प्रकरणाचा तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget