एक्स्प्लोर

नरकासुरासाठी गोव्यात युद्धपातळीवर काम सुरु

छोटा नरकासुर हजार ते दीड हजार तर मोठे नकासुर बनवण्यासाठी जवळपास लाखाच्या घरात खर्च येतो. नरकसुराच्या स्वरुपानुसार हा खर्च कमी जास्त होत असतो.

पणजी (गोवा) : गोव्यात नरकचतुर्दशीच्या पहाटे नरकासुराचे दहन करण्याची प्रथा आहे. पेडणेपासून काणकोण तालुक्यापर्यंत प्रत्येक गल्लीत छोटे मोठे हजारो नरकासुर बनवून त्यांचे दहन केले जाते. दिवाळीला जेमतेम 3 दिवस उरले असून सध्या रात्री जागून नरकासुर बनवण्याची कामे युद्धपातळीवर सुरु आहेत. यंदा नरकासुर बनवताना पावसाच्या अडथळ्यांचा सामना नरकासुर बनवणाऱ्यांना करावा लागत आहे. परतीचा पाऊस रात्रीच्या वेळेस लागत असल्याने अनेकांनी मंदिरे, प्लास्टिक शेड यांचा आधार घेतला आहे. गोव्यात साधारपणे 1 फुटापासून 70 ते 80 फुट ऊंचीचे आक्राळ-विक्राळ नरकासुर बनवले जातात. ठिकठिकाणी नरकासुर स्पर्धाचे आयोजन केलेले असते. या स्पर्धेत भाग घेऊन झाल्यानंतर नरकासुरांचे दहन केले जाते. जे स्पर्धेत भाग घेत नाहीत, त्यांचे नरकासुर रस्त्या शेजारी लोकांना बघण्यासाठी रात्रभर ठेवले जातात. नरकासुर पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली जाते. रात्रीच्या वेळेस सर्वत्र वाहतूक पोलिस तैनात करावे लागतात. नरकासुरांसोबत डॉल्बी डिजिटलचा दणदणात असतो. रात्रभर नरकासुरासमोर स्थानिक युवकांचा डॉल्बीच्या तालावर नाच सुरु असतो. नरकासुरासाठी गोव्यात युद्धपातळीवर काम सुरु नरकासुर बनवण्यासाठी हजारो रुपयांचा खर्च छोटा नरकासुर हजार ते दीड हजार तर मोठे नकासुर बनवण्यासाठी जवळपास लाखाच्या घरात खर्च येतो. नरकसुराच्या स्वरुपानुसार हा खर्च कमी जास्त होत असतो. नरकासुर बनवण्यासाठी शालेय विद्यार्थी सहामाही परीक्षा संपण्याची वाट बघत असतात. परीक्षा संपताच सगळी मूल नरकासुर बनवण्यात मग्न होतात. नरकासुर चोरी होऊ नये, यासाठी मुलांना शेवटच्या रात्री जागवाव्या लागतात. नरकासुरासाठी गोव्यात युद्धपातळीवर काम सुरु नरकासुराला लावले जाणारे मुखवटे बनवणारी काही ठराविक कुटुंबं पिढ्यांपिढ्या हे काम करतात. यंदा पावसाचे सावट नरकासुरांवर असून नरकासुर दहन होईपर्यंत पाऊस पडू नये अशी प्रार्थना अनेकजण करत आहेत. हिंदू युवकांबरोबर मुस्लिम युवक देखील नरकासुर बनवून त्याचे दहन करणे आणि हिंदूं सोबत दिवाळी करण्यात सहभागी होतात.

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Delhi CJP protest Jean Dreze: दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्ती कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्ती कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
Inflation Essential Commodities: 42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Delhi CJP protest Jean Dreze: दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्ती कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्ती कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
Sara Tendulkar birthday: सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
Embed widget