एक्स्प्लोर

मध्य प्रदेशमध्ये 16 मार्चला कमलनाथ सरकारची बहुमत चाचणी, राज्यपालांचे आदेश

राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ आणि विधानसभा अध्यक्ष यांना पत्र पाठवून सोमवारी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे असे सांगितले आहे.

नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना 16 मार्च रोजी सभागृहात विश्वासमत सादर करण्यासाठी सांगितलंय. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर लगेच कमलनाथ यांना विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, 16 मार्चपासून मध्य प्रदेशचे अधिवेशन सुरु होणार आहे. मध्य प्रदेशमध्ये विधानसभा अध्यक्षांनी 6 आमदारांचा राजीनामा स्वीकारलाय. हे सर्व आमदार ज्योतिरादित्य सिंधियांचे समर्थक आहेत. त्यांनी काँग्रेसमध्ये परतण्यास नकार दिला. हे सर्व सरकारमध्ये मंत्री होते. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या शिफारशीनंतर कालच राज्यपालांनी पदावरुन त्यांची हकालपट्टी केलीय. राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ आणि विधानसभा अध्यक्ष यांना पत्र पाठवून सोमवारी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे असे सांगितले आहे. राज्यपालांनी पत्रात स्पष्ट लिहिले आहे की, सभागृहात सरकारने बहुमत गमावले आहे. त्यामुळे घटनात्मक आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी सरकारने बहुमत सिद्ध करणे आवश्यक आहे. Jyotiraditya Scindia | ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजप प्रवेश; कमलनाथ सरकारचं काय होणार? | ABP Majha सीएम कमलनाथ आणि सभापतींना लिहिलेल्या पत्रात राज्यपालांनी आदेश दिले आहेत की 16 मार्चपासून अर्थसंकल्प सुरू होणार आहे. त्यामुळे अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणानंतर बहुमत चाचणी घेण्यात येईल. या चाचणीचे चित्रीकरण देखील करण्यात येणार आहे. राज्यपाल लालजी टंडन यांनी हा आदेश भाजपच्या शिष्टमंडळाला भेट दिल्यानंतर हा आदेश दिला आहे. या भेटीमध्ये फ्लोर टेस्टची मागणी करण्यात आली होती. सभागृहात एकूण आमदारांची संख्या 206 असून आणि बहुमतासाठी 104 आमदारांना पाठिंबा गरजेचा आहे. परंतु या परिस्थितीत कॉंग्रेसकडे केवळ 92 आमदार शिल्लक राहतील आणि बिगर-भाजपा आणि बिगर-कॉंग्रेसच्या आमदारांच्या पाठिंब्यानंतर ही संख्या 99 वर पोहचेली. अशा परिस्थितीत भाजप सहजपणे सरकार स्थापन करेल, कारण विधानसभेत भाजपाला 107 आमदारांचा पाठिंबा आहे. संबंधित बातम्या : मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकार धोक्यात, ज्योतिरादित्य शिंदेंसह काँग्रेसच्या 22 आमदारांचा राजीनामा ऑपरेशन लोटस मध्य प्रदेशमध्ये सक्रीय; मुख्यमंत्री कमलनाथ यांनी घेतले सर्व मंत्र्यांचे राजीनामे

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi News : ना कॅश, ना क्रेडिट कार्ड! परदेश दौऱ्यावर पंतप्रधान मोदी पेमेंट कसे करतात? पैसे कसे देतात? 
ना कॅश, ना क्रेडिट कार्ड! परदेश दौऱ्यावर पंतप्रधान मोदी पेमेंट कसे करतात? पैसे कसे देतात? 
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Vietnam Boat Capsize : धक्कादायक! भारतीय प्रवाशांची बोट उलटून व्हिएतनाममध्ये 15 पर्यटकांचा मृत्यू, मदतीसाठी हेल्पलाईन जारी
धक्कादायक! भारतीय प्रवाशांची बोट उलटून व्हिएतनाममध्ये 15 पर्यटकांचा मृत्यू, मदतीसाठी हेल्पलाईन जारी
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...

व्हिडीओ

Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Vietnam Boat Capsized: समुद्रकिनारी मृतदेहांची रांग, नातेवाईकांचा आक्रोश; व्हिएतनाम बोट दुर्घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे PHOTO
समुद्रकिनारी मृतदेहांची रांग, नातेवाईकांचा आक्रोश; व्हिएतनाम बोट दुर्घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे PHOTO
Iran War Live Update: 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून अमेरिका आणि इराणचा संघर्ष थांबता थांबेना; अमेरिकेनं 140 ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून पाच देशांवर ड्रोन मिसाईलींचा मारा
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून अमेरिका आणि इराणचा संघर्ष थांबता थांबेना; अमेरिकेनं 140 ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून पाच देशांवर ड्रोन मिसाईलींचा मारा
Solapur Crime News: 74 मिनिटे ट्रेन थांबली संधी साधत दरोडेखोर घुसले; महिलेची 5 तोळ्यांची चैन ओढली, दगडफेकीत प्रवासी जखमी, यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास थरार
74 मिनिटे ट्रेन थांबली संधी साधत दरोडेखोर घुसले; महिलेची 5 तोळ्यांची चैन ओढली, दगडफेकीत प्रवासी जखमी, यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास थरार
Pune Moshi Building Collapse: घरात बिर्याणीचा बेत, मित्रासोबत जेवण्याचा 'तो' एक निर्णय अन् हसता-खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त; मोशी दुर्घटनेतील मन हेलावून टाकणारी कहाणी
घरात बिर्याणीचा बेत, मित्रासोबत जेवण्याचा 'तो' एक निर्णय अन् हसता-खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त; मोशी दुर्घटनेतील मन हेलावून टाकणारी कहाणी
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
Harshit Rana Ruled Out of ODI Series : इंग्लंड वनडे मालिकेआधी टीम इंडियात खळबळ! गौतम गंभीरच्या सर्वांत फेव्हरेट खेळाडूची संघातून अचानक एक्झिट, नेमकं काय घडलं?
इंग्लंड वनडे मालिकेआधी टीम इंडियात खळबळ! गौतम गंभीरच्या सर्वांत फेव्हरेट खेळाडूची संघातून अचानक एक्झिट, नेमकं काय घडलं?
'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक
'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक
Embed widget