एक्स्प्लोर

प्रभू रामचंद्र महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : पूनम महाजन

भगवान श्रीराम हे महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय होते, असा दावा भाजप खासदार पूनम महाजन यांनी भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चातर्फे आयोजित मेळाव्यात केला

मुंबई : प्रभू रामचंद्र हे उत्तर भारतीय होते, असं वक्तव्य भाजपच्या मुंबईतील खासदार पूनम महाजन यांनी केलं आहे. भगवान श्रीराम हे महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय असल्याचा दावाही त्यांनी केला. भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चातर्फे आयोजित केलेल्या मेळाव्यात पूनम महाजन बोलत होत्या. महाराष्ट्र आणि उत्तर भारताचं नातं फार जुनं आहे. प्रभू राम हे महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय होते, असं पूनम महाजन म्हणताच उपस्थितांचे कान टवकारले. पूनम महाजन या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून भाजपच्या खासदार आहेत. महाजन यांच्या खांद्यावर भाजयुमो अर्थात युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. हनुमानजी चिनी होते, किर्ती आझादांची मुक्ताफळे गेल्या काही दिवसांपासून मनसेने उत्तर भारतीयांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच आता भाजप खासदार पूनम महाजन यांनीही प्रभू श्रीरामांच्या माध्यमातून महाराष्ट्राचं यूपीशी नातं जोडल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. बजरंगबली मुसलमान होते, भाजप आमदाराची मुक्ताफळे राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्याची मागणी होत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राम मंदिरासाठी अध्यादेश न काढता कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहणार असल्याचंही महाजन यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे

Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 

भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा

बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

Embed widget