एक्स्प्लोर

LIC : फक्त 45 रुपयांची बचत करा, 25 लाख रुपये मिळवा, जाणून घ्या LIC च्या भन्नाट योजनेबद्दल सविस्तर माहिती

LIC कडे सर्व वयोगटातील लोकांसाठी योजना उपलब्ध आहेत. यामधील अशीच एक योजना म्हणजे LIC ची जीवन आनंद पॉलिसी. ज्यामध्ये तुम्ही दररोज फक्त 45 रुपये वाचवून 25 लाख रुपये मिळवू शकता.

LIC Jeevan Anand : प्रत्येकाला आपल्या कमाईतील काही रक्कम वाचवायची असते. ही रक्कम विविध योजनांमध्ये गुंतवायची असते. ज्या ठिकाणी तुमची रक्कम सुरक्षीत राहील तसेच चांगला परतावा मिळेल, याठिकाणी पैशांची गुंतवणूक (Investment) करणं गरजेचं असते. यामध्ये तुमच्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या बचत योजना सुरक्षा आणि परतावा या दोन्ही बाबतीत खूप लोकप्रिय आहेत. LIC कडे सर्व वयोगटातील लोकांसाठी योजना उपलब्ध आहेत, ज्यामध्ये तुम्ही लहान रक्कम गुंतवूनही मोठा निधी जमा करू शकता. अशीच एक योजना आहे LIC ची जीवन आनंद पॉलिसी, ज्यामध्ये तुम्ही दररोज फक्त 45 रुपये वाचवून 25 लाख रुपये मिळवू शकता. जाणून घेऊयात संपूर्ण माहिती. 

छोटी बचत, मोठा धमाका

तुम्हाला कमी प्रीमियममध्ये स्वत:साठी मोठा निधी उभारायचा असेल, तर जीवन आनंद पॉलिसी (LIC Jeevan Anand) तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. एक प्रकारे ते टर्म प्लॅनसारखे आहे. जोपर्यंत तुमची पॉलिसी लागू आहे तोपर्यंत तुम्ही प्रीमियम भरू शकता. या योजनेत, पॉलिसीधारकाला फक्त एक नाही तर अनेक मॅच्युरिटी लाभ मिळतात. LIC च्या या योजनेत, किमान 1 लाख रुपयांची खात्री आहे, तर कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही.

45 रुपये जमा करून 25 लाख रुपये कसे कमवायचे?

एलआयसी जीवन आनंद पॉलिसीमध्ये, तुम्ही दरमहा सुमारे 1358 रुपये जमा करून 25 लाख रुपयांचा निधी जमा करू शकता. यासाठी तुम्हाला दररोज 45 रुपये वाचवावे लागतील. तुम्हाला ही बचत दीर्घ मुदतीसाठी करावी लागेल. या पॉलिसी अंतर्गत, जर तुम्ही दररोज 45 रुपये वाचवले आणि 35 वर्षांसाठी गुंतवणूक केली, तर या योजनेची मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 25 लाख रुपये मिळतील. जर आपण वार्षिक आधारावर बचत केलेली रक्कम पाहिली तर ती सुमारे 16300 रुपये असेल.

दुप्पट बोनसपेक्षा अधिक फायदे

तुम्ही LIC जीवन आनंद मध्ये 35 वर्षांसाठी दरवर्षी 16,300 रुपये गुंतवल्यास, एकूण ठेव रक्कम 5,70,500 रुपये होईल. आता पॉलिसीच्या मुदतीनुसार, मूळ विमा रक्कम 5 लाख रुपये असेल, ज्यामध्ये मॅच्युरिटी कालावधीनंतर तुम्हाला 8.60 लाख रुपयांचा रिव्हिजनरी बोनस आणि 11.50 लाख रुपयांचा अंतिम बोनस दिला जाईल. LIC च्या जीवन आनंद पॉलिसीमध्ये दोनदा बोनस दिला जातो, परंतु यासाठी तुमची पॉलिसी 15 वर्षांची असणे आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या:

500000 चे 1200000 रुपये करणारी LIC ची भन्नाट स्कीम, फक्त 1000 रुपयांपासून करता येते गुंतवणूक!

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Embed widget