एक्स्प्लोर

लालूंच्या घरी सनई-चौघडे, तेज प्रताप यादव बोहल्यावर

बिहारचे माजी मंत्री चंद्रिका राय यांच्या मुलीसोबत तेज प्रताप यादव पुढच्या महिन्यात लगीनगाठ बांधणार असल्याचं वृत्त आहे.

पाटणा : राजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यांच्या घरी सनई-चौघडे वाजण्याची चिन्हं आहेत. लालूंचे ज्येष्ठ पुत्र तेज प्रताप यादव लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं वृत्त आहे. राजद आमदार आणि बिहारचे माजी मंत्री चंद्रिका राय यांच्या मुलीशी तेज प्रताप लग्न करणार आहेत. चंद्रिका राय हे बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांचे पुत्र आहेत. बिहारमधील सारणमधल्या परसा विधानसभा मतदारसंघातून ते आमदार आहेत. चंद्रिका यांच्या मुलीसोबत तेज प्रताप यादव पुढच्या महिन्यात लगीनगाठ बांधणार असल्याचं वृत्त आहे. तेज प्रताप यांच्या लग्नाच्या वृत्ताला यादव कुटुंबच अधिकृत दुजोरा देईल, अशी प्रतिक्रिया राजदचे प्रवक्ते शक्ति सिंह यादव यांनी दिली. लालू साखरपुड्याला हजेरी लावतील, लवकरच ते तुरुंगातून बाहेर येतील, त्यांना न्याय मिळेल, असं शक्ति सिंह म्हणाले. तेज प्रताप यांच्या लग्नाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. लालू प्रसाद यादव लेकाच्या लग्नाला हजेरी लावू शकणार का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. काही महिन्यांपूर्वी तेज प्रताप यांना लग्नाबाबत छेडलं होतं, त्यावेळी आपल्यासाठी बायको शोधण्याची जबाबदारी सुशिल कुमार मोदी यांच्यावर आहे, असं उत्तर तेज प्रताप यादवांनी दिलं होतं. सुशील कुमार मोदी हे बिहारचे उपमुख्यमंत्री आहेत. सुशील कुमार यांनी तेज प्रताप यांच्यासाठी बायको शोधण्याचं आव्हान स्वीकारताना काही ठेवल्या होत्या. हुंडा घेणार नाही, यापुढे कोणाच्याही लग्नात तोडफोड करणार नाही, या अटी मान्य असतील, तरच नवरी शोधेन, असं सुशील कुमार मोदी म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Congress: दिल्लीतील आंदोलनात काँग्रेस खासदारांच वर्तन पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारं, महिला खासदाराची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, अनुशासनात्मक कारवाईची मागणी, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीतील आंदोलनात काँग्रेस खासदारांच वर्तन पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारं, महिला खासदाराची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, अनुशासनात्मक कारवाईची मागणी, नेमकं प्रकरण काय?
भारताच्या कोणत्या भागात चक्रीवादळांचा सर्वाधिक धोका? जाणून घ्या सविस्तर माहिती 
भारताच्या कोणत्या भागात चक्रीवादळांचा सर्वाधिक धोका? जाणून घ्या सविस्तर माहिती 
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Midterm Elections Result 2026 Live Updates: अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांना धक्का, 117 जागांचे निकाल हाती; रिपब्लिकन्सची मोठी पिछेहाट, निवडणुकांचे निकाल Live
अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांना धक्का, 117 जागांचे निकाल हाती; रिपब्लिकन्सची मोठी पिछेहाट, निवडणुकांचे निकाल Live
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
Maharashtra Live blog updates: नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा मार्ग आज मोकळा होणार
Maharashtra Live blog updates: नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा मार्ग आज मोकळा होणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
NCP Internal unrest: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी, देवगिरी बंगल्यावरच्या रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा कोअर कमिटी जमणार, नेमकं काय सुरु?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी, देवगिरी बंगल्यावरच्या रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा कोअर कमिटी जमणार, नेमकं काय सुरु?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Embed widget