एक्स्प्लोर

इसिस विरोधात इमामांची सोशल मीडियातून आघाडी

  कोलकाता: इसिस किंवा इतर दहशतवादी संघटनांकडे वळणाऱ्या तरुणांना वाचवण्यासाठी कोलकातातील इमाम सोशल मीडियाचा आधार घेण्याच्या विचारात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व इमाम एकत्रित येऊन तरुणांना इस्लामचा खरा अर्थ समजावून सांगून शांततेचा संदेश प्रसारित करणार आहेत. पश्चिम बंगालचे ज्येष्ठ इमाम कारी फजलुर रहमान यांनी ही माहिती दिली.     इसिस तरुणांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचाच आधार घेत असल्याचे समोर आल्यानंतर इमामांनी देखील या विरोधात आघाडी उघडण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेणार असल्याचा निर्णय घेतला. इसिस आणि इतर कट्टरवादी संघटना इस्लाम आणि कुराणाचा चुकीचा अर्थ सांगून तरुणांची माथी भडकवत आहेत. त्यामुळे या विषयावरून मी इतर इमाम आणि इस्लामच्या अभ्यासकांशी चर्चा करीत असून यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय न झाल्याचे रहमान यांनी सांगितले.   मुस्लीम धर्मात हिंसेला थारा नाही.   मुस्लीम धर्म हत्या किंवा हिंसाचाराचा आधार घेण्याची शिकवण देत नाही. मुस्लीम धर्म शांती आणि बंधूभावाची शिकवण देतो. आमचा मुख्य उद्देश मुस्लीम धर्माचा योग्य अर्थ सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध भाषांमध्ये प्रसारित करणे आहे. त्यामुळे मुस्लीम धर्माचा खरा अर्थ समाजातील सर्व वर्गापर्यंत पोहोचू शकेल. असेही रहमान यांनी सांगितले. याबाबतचा निर्णय झाल्यानंतर हा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत अरबी, उर्दू, बंगाली, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये इस्लाम धर्मासंदर्भातील साहित्य सोशल मीडियातून प्रसारित करण्यास सुरुवात होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Speech :
"1,000 वर्षांच्या गुलामगिरीनंतर पहिल्यांदाच 50 कोटी लोक गरिबीतून बाहेर"; गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंतप्रधान मोदींचा दावा
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
Rahul Gandhi : 'असभ्य आणि पुरुषी मानसिकतेचे...', 'अर्धनारीश्वर'चा फोटो शेअर करत राहुल गांधींचा BJP-RSS वर हल्लाबोल
'असभ्य आणि पुरुषी मानसिकतेचे...', 'अर्धनारीश्वर'चा फोटो शेअर करत राहुल गांधींचा BJP-RSS वर हल्लाबोल
भाजपा आमदार रेखा पात्रांची प्रकृती चिंताजनक, विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट
भाजपा आमदार रेखा पात्रांची प्रकृती चिंताजनक, विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : नात्यातला दुरावा | मन सुद्ध तुझं | Episode 7 | ABP Majha
Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sujay Vikhe Patil : शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
PM Modi Speech :
"1,000 वर्षांच्या गुलामगिरीनंतर पहिल्यांदाच 50 कोटी लोक गरिबीतून बाहेर"; गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंतप्रधान मोदींचा दावा
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
Ajinkya Rahane : आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
Ashish Shelar on Shiv Sen Sonia Gandhi Book : शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; अशिष शेलार थेट म्हणाले, 'पुस्तक फाडणं मला मान्य नाही; मी कधीच पुस्तक फाडलं नाही...'
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; अशिष शेलार थेट म्हणाले, 'पुस्तक फाडणं मला मान्य नाही; मी कधीच पुस्तक फाडलं नाही...'
Embed widget