एक्स्प्लोर

Kushboo Sundar On Her Father: 'मी आठ वर्षांची असताना वडील माझ्यासोबत...', खुशबू सुंदर यांनी केला धक्कादायक खुलासा

अभिनय क्षेत्रातून राजकारणात प्रवेश केलेल्या खुशबू सुंदर यांची नुकतीच राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यपदी नेमणूक झाली. नेहमीच आपल्या वैक्तिक आयुष्यसाठी चर्चेत असलेल्या खुशबू यांनी आता एक धक्कादायक खुलासा केला आहे.

Kushboo Sundar On Her Father: अभिनय क्षेत्रातून राजकारणात प्रवेश केलेल्या खुशबू सुंदर (Kushboo Sundar) यांची नुकतीच राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यपदी नेमणूक झाली आहे. नेहमीच आपल्या वैक्तिक आयुष्यासाठी चर्चेत असलेल्या खुशबू यांनी आता एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी आपल्या वडिलांवर गंभीर आरोप केला आहे. स्वतःच्या वडिलांवर आरोप करताना खुशबू म्हणाल्या आहेत की, त्या 8 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांनी त्यांचे लैंगिक आणि शारीरिक शोषण केले. 

Kushboo Sundar On Her Father: 'वडिलांनी वयाच्या 8 व्या वर्षी शिवीगाळ सुरू केली'

मोजो स्टोरीसाठी बरखा दत्त यांना दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की, "मला वाटतं जेव्हा एखाद्या मुलावर अत्याचार होतो, तेव्हा त्या मुलाच्या मनात आयुष्यभरासाठी भीती बसते. मग तो मुलगा असतो की मुलगी. माझ्या आईलाही खूप त्रास सहन करावा लागला. बायकोला मारहाण करणे, मुलांना मारहाण करणे, एकुलत्या एक मुलीवर लैंगिक अत्याचार करणे हा त्यांचा (वडिलांचा) जन्मसिद्ध हक्क आहे, असे त्यांना  वाटले असावे. माझ्यावर अत्याचार झाला तेव्हा मी फक्त 8 वर्षाची होते. मी 15 वर्षांची असताना मला त्याविरुद्ध बोलण्याचे धाडस आले.''

Kushboo Sundar On Her Father: वयाच्या 15 व्या वर्षी वडिलांविरुद्ध बंड 

त्या म्हणाला की, ''एक वेळ आली जेव्हा त्याला याविरुद्ध भूमिका घ्यावी लागली. आपल्या कुटुंबियांना ही गोष्ट कळाली तर ते माझ्यासोबत गैरवर्तन करतील या भीतीने मी वर्षानुवर्षे तोंड बंद ठेवले.'' वी द वुमन इव्हेंटमध्ये त्या म्हणाल्या की, "मला नेहमी भीती वाटायची की, माझी आई कदाचित माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण काहीही झाले तरी, माझा पती देव आहे, अशी तिची मानसिकता असल्याचं मी पाहिलं आहे. पण वयाच्या 15 व्या वर्षी मला वाटले की पुरे झाले आणि मी त्यांच्या विरुद्ध बंड करू लागलो. माझा वय 16 वर्षहे नव्हतं तेव्हा त्यानी आम्हाला सोडलं. तेव्हा आमच्याकडे काहीच नव्हतं. त्यावेळी जेवणासाठी पैसे कुठून येतील हेही आम्हाला माहीत नव्हतं. 

Kushboo Sundar On Her Father: 'द बर्निंग ट्रेन'मधून केली करिअरची सुरुवात 

खुशबू यांनी पुढे सांगितले की, त्यांचे बालपण खडतर होते, पण अखेरीस त्यांनी सर्व अडचणींना धैर्याने तोंड दिले. दरम्यान, 'द बर्निंग ट्रेन' या बॉलिवूड चित्रपटातून करिअरची सुरुवात करणारी ही अभिनेत्री दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा आहे. त्यांनी  2010 मध्ये राजकारणात प्रवेश केला.

महत्त्वाच्या बातम्या

नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Embed widget