एक्स्प्लोर

नाभा जेलमधून पळालेला हरमिंदर सिंह मिंटूला अटक

चंदीगड (पंजाब) : पंजाबच्या पटियाला जिल्ह्यातील नाभा कारागृहातून पलायन केलेला कैदी हरमिंदर सिंह मिंटूला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्याचे पाच साथीदार अद्यापही फरार आहेत. हरमिंदर सिंह मिंटू हा खलिस्तान लिबरेशन फोर्स या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. नाभा हे पंजाबमधील सर्वात सुरक्षित जेल मानलं जातं. रविवारी सकाळी आठच्या सुमारास पोलिसांच्या वेशात आलेल्या 10 बंदुकधाऱ्यांनी नाभा कारागृहावर हल्ला करुन, कैदी हरमिंदर सिंह मिंटूसह त्याच्या पाच साथीदारांची सुटका केली.

नाभा जेलमधून दहशतवाद्यांना पळण्यास मदत करणारा अटकेत

पलायन केलल्यांमध्ये गँगस्टर विकी गोंडर, गुरप्रीत शेखो, नीता देओल आणि विक्रमजीत सिंह यांचा समावेश आहे.   दहशतवाद्यांना पळण्यास मदत करणारा अटकेत याव्यतिरिक्त कैद्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या परमिंदर सिंह यालाही अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या शामलीमधून परमिंदर सिंहच्या मुसक्या आवळल्या. परमिर सिंहवर कैद्यांना पळून जाण्यासाठी गाड्या पुरवल्याचा आरोप आहे. कोण आहे हरमिंदर सिंह मिंटू? हरमिंदर सिंह मिंटू खलिस्तान लिबरेशन फोर्सचा प्रमुख आहे. दोन वर्षांआधी पंजाब पोलिसांनी मिंटूला मलेशियामधून अटक केली. पाकिस्तानच्या माध्यमातून भारतात मोठी दहशतवादी कारवाई करण्याचा मिंटूचा हेतू होता. त्याचवेळी मलेशिया पोलिसांच्या मदतीने पंजाब पोलिसांनी मिंटूला गजाआड केले.

पंजाबमधील नाभा जेलवर हल्ला, 6 कैद्यांना घेऊन हल्लेखोर पसार

47 वर्षीय हरमिंदरसिंह मिंटूवर डेरा सच्चा सौदाच्या राम रहीम यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. 2010 मध्ये हलवाडा हवाई तळावर स्फोटकं पेरल्याचा त्याचावर आरोप आहे. खलिस्तान चळवळीसाठी निधी गोळा करण्याचं काम तो करतो. खलिस्तानी संघटनेत तरुणांना आकर्षित करण्यासाठी इंटरनेटचा पुरेपूर वापर तो करतो. एकूण 10 दहशतवादी कारवायांप्रकरणी त्याला 2014मध्ये अटक करण्यात आली होती. विकी गोंडर कोण आहे? नाभा जेलमधून पळालेल्या सहा जणांमध्ये गँगस्टर विकी गोंडरचाही समावेश आहे. विकी गोंडर हा मुक्तसरचा रहिवाशी आहे. सुख्खा कांलवा या गँगस्टरची विकीने हत्या केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
CJP : कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?  सौरव दास, आशुतोष रांका यांच्यावर कोणती जबाबदारी?
कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?
PM Modi Instagram Reel :'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ
'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Prashant Kishor and Sunil Tatkare: मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या, प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या, प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Embed widget