एक्स्प्लोर

खलिस्तान समर्थक सहा YouTube चॅनेल ब्लॉक, पंजाबमध्ये हिंसा भडकवण्याचा होता प्रयत्न

YouTube channels : पंजाबमध्ये हिंसा भडकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या खलिस्तान समर्थक सहा YouTube चॅनलला सरकारने ब्लॉक केले आहे.

Centre blocks 6 YouTube channels : पंजाबमध्ये हिंसा भडकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या खलिस्तान समर्थक सहा YouTube चॅनलला सरकारने ब्लॉक केले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, खलिस्तान समर्थक माहिती पसरवाणाऱ्या सहा चॅनलला सरकारच्या  सूचनेनंतर ब्लॉक करण्यात आले आहे. या चॅनलच्या माध्यमातून खलिस्तानी समर्थक हिंसा भडकवण्याचा प्रयत्न करत होते. 

माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्वा चंद्रा म्हणाले की, मागील दहा दिवसांत विदेशातून चालवण्यात येणारे सहा ते सात YouTube चॅनल ब्लॉक करण्यात आले आहेत. पंजाबी भाषेत भडकाऊ व्हिडीओ तयार करण्यात येत होते. त्यामुळे या चॅनलवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.  

कट्टर खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंह याच्या समर्थकांनी एका साथीदाराच्या सुटकेची मागणी केली होती. या मागणीसाठी अमृतपाल सिंह समर्थकांनी अजन येथील पोलीस ठाण्यात तलवारी आणि बंदुकीसह हल्ला केला होता. त्यानंतर सहा YouTube कारवाई करण्यात आली आहे. अमृतपाल सिंह याला गेल्यावर्षी दहशतवादी जर्नेल सिंग भिंद्रनवाले यांचे मूळ गाव मोगायेथे रोड येथे कार्यक्रमात 'वारिस पंजाब दे' याचं प्रमुख म्हणून नियुक्त केले होते. वारिस पंजाब दे संघटनेची स्थापना दिवंगत अभिनेता दीप सिद्धू यांनी केली होती. 

दरम्यान आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, YouTube चॅनलला 48 तासांच्या आत ब्लॉक करण्याच्या सरकारच्या विनंतीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.  सरकारने YouTube ला आक्षेपार्ह कंटेट ओळखण्यासाठी आणि ब्लॉक करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि अल्गोरिदम याचाही वापर करण्यास सांगितले आहे. मात्र भारतात यूट्यूबला काही समस्या येत आहेत. कारण व्हिडीओ कंटेट प्रादेशिक भाषांमध्ये अपलोड केला जात आहे.  YouTube ची प्रणाली सध्या फक्त इंग्रजी भाषेतील कंटेट ओळखण्यास सक्षम आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Embed widget