एक्स्प्लोर

कुटुंबीयांचा लिंगबदलाला विरोध, विद्यार्थिनीची आत्महत्या

22 वर्षीय विद्यार्थिनी फातिमा रेहानाने तिरुवनंतपुरममधील हॉस्टेल इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आयुष्य संपवलं.

चेन्नई : कुटुंबीयांनी लिंगबदलासाठी परवानगी न दिल्याने नाराज झालेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केली. तामिळनाडूची राजधानी चेन्नईत सोमवारी ही घटना घडली. 22 वर्षीय विद्यार्थिनी फातिमा रेहानाने तिरुवनंतपुरममधील हॉस्टेल इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आयुष्य संपवलं. फातिमाला लिंगबदल करुन पुरुष व्हायचं होतं, पण कुटुंबीयांनी तिला परवानगी दिली नाही, असं सांगितलं जात आहे. फातिमा केपीएमसीची विद्यार्थिनी   फातिमा केरळ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी कोचिंग क्लासमध्ये शिकत होती. पनविलामधील मुस्लीम असोसिएशनच्या महिला होस्टेलमध्ये फातिमा राहत होती. तर तिचे आई-वडील अब्दुल रहमान आणि राफिया परदेशात राहतात. फातिमाचा भाऊदेखील परदेशात असून तिची छोटी बहिण तिरुवनंतपुरममध्ये शिक्षण घेत आहे. कुटुंबीयांचा विरोध कॅन्टोन्मेंट पोलिस स्टेशनचे निरीक्षक एम प्रसाद यांनी सांगितलं की, "कुटुंबीयांनी लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेला परवानगी न दिल्याने फातिमाने हे टोकाचं पाऊल उचललं. याआधी लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती मिळवण्यासाठी फातिमा एका डॉक्टरकडे गेली होती. पण कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय ही शस्त्रक्रिया करता येणार नाही, असं डॉक्टरने तिला सांगितलं. यासाठी तिने अनेकदा आई-वडिलांची समजूत घालण्याचाही प्रयत्न केला." "फातिमाला मुलांसारखं राहायला आणि त्यांच्यासारखेच कपडे घालायला आवडत होतं," असं हॉस्टेल प्रशासनानेही सांगितलं. "तर फातिमा सोमवारी हॉस्टेल इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गेली आणि तिथून उडी मारली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता," अशी माहिती पोलिसांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

CM Vijay On Trisha : अभिनेत्री त्रिशा कृष्णनकडे इशारा, मुख्यमंत्री विजय म्हणाले, हे मी कदापी खपवून घेणार नाही...
अभिनेत्री त्रिशा कृष्णनकडे इशारा, मुख्यमंत्री विजय म्हणाले, हे मी कदापी खपवून घेणार नाही...
Crime News: लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांतच पतीनं पत्नीला संपवलं; डोकं छाटून फ्रीजमध्ये ठेवलं, बोटंही छाटली, शेजाऱ्यांनी दुर्गंधी पसरल्यानंतर पोलिसांना बोलावलं, दरवाजा उघडताच....
लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांतच पतीनं पत्नीला संपवलं; डोकं छाटून फ्रीजमध्ये ठेवलं, बोटंही छाटली, शेजाऱ्यांनी दुर्गंधी पसरल्यानंतर पोलिसांना बोलावलं, दरवाजा उघडताच....
IAS दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा ताजा असतानाच आता आणखी एका महिला IAS अधिकाऱ्याने मनातील सल बोलून दाखवली; म्हणाल्या, 'आता फक्त 50 दिवसात, वर्षात चारवेळा ट्रान्सफर अन्..'
IAS दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा ताजा असतानाच आता आणखी एका महिला IAS अधिकाऱ्याने मनातील सल बोलून दाखवली; म्हणाल्या, 'आता फक्त 50 दिवसात, वर्षात चारवेळा ट्रान्सफर अन्..'
Air India Express : 36000 फूट ऊंचीवर तेल कमी असल्याचा अलर्ट, हवेत विमान फिरवून पुन्हा भारतात आणलं, आपत्कालीन लँडिंगमुळं दुर्घटना टळली
भारतातून विमान निघालं, 50 मिनिटानंतर संकटाची चाहूल, थेट विमान माघारी फिरवलं अन् मोठी दुर्घटना टळली

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IAS दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा ताजा असतानाच आता आणखी एका महिला IAS अधिकाऱ्याने मनातील सल बोलून दाखवली; म्हणाल्या, 'आता फक्त 50 दिवसात, वर्षात चारवेळा ट्रान्सफर अन्..'
IAS दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा ताजा असतानाच आता आणखी एका महिला IAS अधिकाऱ्याने मनातील सल बोलून दाखवली; म्हणाल्या, 'आता फक्त 50 दिवसात, वर्षात चारवेळा ट्रान्सफर अन्..'
Gold Silver Price: सोने-चांदीचे दर अवघ्या एका महिन्यात भिडले गगनाला; तब्बल 'इतक्या' हजारांची झाली वाढ; जाणून घ्या कारणं अन् पुढील काळात बाजारात कशी असेल परिस्थिती
सोने-चांदीचे दर अवघ्या एका महिन्यात भिडले गगनाला; तब्बल 'इतक्या' हजारांची झाली वाढ; जाणून घ्या कारणं अन् पुढील काळात बाजारात कशी असेल परिस्थिती
विशाखा राऊतांचे पद रद्द, मुंबईत 79 नगरसेवकांच्या निवडीला न्यायालयात आव्हान, सर्वाधिक नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेचे
विशाखा राऊतांचे पद रद्द, मुंबईत 79 नगरसेवकांच्या निवडीला न्यायालयात आव्हान, सर्वाधिक नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेचे
रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन घरी, पुन्हा जाणवला त्रास; शासकीय रुग्णालयात पती-पत्नीचा मृत्यू, परिसरात हळहळ
रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन घरी, पुन्हा जाणवला त्रास; शासकीय रुग्णालयात पती-पत्नीचा मृत्यू, परिसरात हळहळ
माणसांवर माणसं घालता, ED लावून उद्ध्वस्त करताय, बोलायला जागा ठेवली नाही, भाजपमधला कोणी बोलला ED, CD लावतो, तर इतका मग्रुर शासक या राज्याला परवडणार नाही; जरांगे पाटलांचा प्रहार
माणसांवर माणसं घालता, ED लावून उद्ध्वस्त करताय, बोलायला जागा ठेवली नाही, भाजपमधला कोणी बोलला ED, CD लावतो, तर इतका मग्रुर शासक या राज्याला परवडणार नाही; जरांगे पाटलांचा प्रहार
Raj Thackeray on Inquilab zindabad: भाषण संपवून स्टेजवरुन माघारी निघाले, गर्दीतून 'ती' घोषणा ऐकताच राज ठाकरे गर्रकन वळले, माईक हातात घेऊन विचारलं...
भाषण संपवून स्टेजवरुन माघारी निघाले, गर्दीतून 'ती' घोषणा ऐकताच राज ठाकरे गर्रकन वळले, माईक हातात घेऊन विचारलं
... तेव्हा देवेंद्र फडणवीसांचा मला फोन आला; हैदराबाद गॅझेटच्या जीआरनंतर मुख्यमंत्री काय म्हणाले, जरांगेंनी सांगितलं
... तेव्हा देवेंद्र फडणवीसांचा मला फोन आला; हैदराबाद गॅझेटच्या जीआरनंतर मुख्यमंत्री काय म्हणाले, जरांगेंनी सांगितलं
Parbhani News : परभणीत मेंढपाळावर मोठं संकट; एकाच वेळी 44 मेंढ्यांचा मृत्यू, कारण अद्याप अस्पष्ट, नेमकं काय घडलं?
परभणीत मेंढपाळावर मोठं संकट; एकाच वेळी 44 मेंढ्यांचा मृत्यू, कारण अद्याप अस्पष्ट, नेमकं काय घडलं?
Embed widget