एक्स्प्लोर

कर्नाटकात काँग्रेस आमदारांचे राजीनामे, राजकीय वातावरण तापले, भाजपचे 'ऑपरेशन कमळ' यशस्वी होणार?

बळारीचे आमदार आनंदसिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर रमेश जारकीहोळी यांनी राजीनामा दिल्यामुळे कर्नाटकात भाजपचे ऑपरेशन कमळ यशस्वी होणार काय याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

बेळगाव : गोकाकचे काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. जारकीहोळी यांनी राजीनामा पत्र सभापतीकडे पाठवले असल्यामुळे कर्नाटकात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. बळारीचे आमदार आनंदसिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर रमेश जारकीहोळी यांनी राजीनामा दिल्यामुळे कर्नाटकात भाजपचे ऑपरेशन कमळ यशस्वी होणार काय याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मंत्रिपद गेल्यापासून रमेश जारकीहोळी नाराज आहेत. अनेकवेळा त्यांनी आपली नाराजी देखील त्यांनी व्यक्त केली असून आता त्यांनी राजीनाम्याचे पाऊल उचलले आहे. रमेश जारकीहोळी सध्या मुंबईत असून तिथूनच त्यांनी फॅक्सद्वारे राजीनामा पाठवला आहे. मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी अमेरिकेच्या दौऱ्यावर असून ते परतणार असल्याची माहिती आहे. गृहमंत्री एम.बी.पाटील सोमवारी बेळगावात होते. त्यांनी जारकीहोळी यांच्या राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, रमेश जारकीहोळी यांनी राजीनामा दिल्याची माहिती मला नाही. आनंदसिंग यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे. राजीनामा सभापतींच्याकडे दिल्यावर त्यानंतर त्याबाबत कार्यवाही होते. रमेश जारकीहोळी माझे चांगले स्नेही आहेत. मी त्यांच्याशी माहिती घेऊन बोलतो, असे पाटील म्हणाले. दरम्यान, राज्यातील युती सरकारला धोका नाही. आणखी चार वर्षे सरकार पूर्ण करेल. भाजपला पंधरा आमदार पाहिजे आहेत. भाजप पंधरा आमदार कोठून आणणार? असा सवालही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. कर्नाटक विधानसभेत सध्याची स्थिती   कॉंग्रेस आघाडी काँग्रेस : 78 जेडीएस : 37 बीएसपी : 1 अपक्ष : 2 एकूण: 118 भाजप : 105

महत्त्वाच्या बातम्या

Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
Abhijeet Dipke Detained By Delhi Police: दिल्लीत पोहोचले पण विमानातून खाली उतरण्याआधीच महिला पोलिसांना पाहून जागेवरून उठले; इंदिरा गांधींचं नाव घेत अभिजीत दिपके म्हणाले...
दिल्लीत पोहोचले पण विमानातून खाली उतरण्याआधीच महिला पोलिसांना पाहून जागेवरून उठले; इंदिरा गांधींचं नाव घेत अभिजीत दिपके म्हणाले...
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार जातील, हे सरकार देखील जाईल, राहुल गांधी यांचा व्हिडिओ पोस्ट करत मोठा दावा 
ज्ञानेश कुमार जातील, हे सरकार देखील जाईल, राहुल गांधी यांचा व्हिडिओ पोस्ट करत मोठा दावा 
Abhijeet Dipke deatin Delhi Police: अभिजीत दिपकेंचं विमान दिल्लीत लँड होताच हायव्होल्टेज ड्रामा! महिला पोलीस अधिकाऱ्यांना पुढे केलं, विमानात गेल्या अन् अभिजीत दिपकेंना म्हणाल्या...
अभिजीत दिपकेंचं विमान दिल्लीत लँड होताच हायव्होल्टेज ड्रामा! महिला पोलीस अधिकाऱ्यांना पुढे केलं, विमानात गेल्या अन् अभिजीत दिपकेंना म्हणाल्या...

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Pune Crime News: नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on Delhi Protest: एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
Donald Trump : सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले... तुमचा निर्णय कधीच विसरणार नाही म्हणत थेट इशारा दिला
सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले...
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Embed widget