एक्स्प्लोर

कर्नाटकात कमळ फुलता फुलता राहणार?

Karnataka election results 2018 : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला एकहाती सत्ता आणता आली नाही. काँग्रेसने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जेडीएससोबत हातमिळवणी केली आहे.

Karnataka election results 2018: कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला एकहाती सत्ता आणता आली नाही. काँग्रेसने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जेडीएससोबत हातमिळवणी केली आहे. सत्ता न आल्याने काँग्रेसने आणखी एक राज्य गमावल्याचं दिसत होतं. मात्र दुपारनंतर पुन्हा काँग्रेसने जेडीएससोबत हातमिळवणी केल्याने सध्या हे राज्य राखल्याचं चित्र आहे. पंजाब हे एकमेव मोठं राज्य काँग्रेसच्या ताब्यात आहे. राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा पहिलाच पराभव आहे. त्यामुळे राहुल गांधी पहिल्याच परीक्षेत नापास झाल्याचं चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 मे रोजी प्रचारादरम्यान कर्नाटकातील शिमोगामध्ये केलेलं वक्तव्य केलं होतं. कर्नाटकच्या निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष केवळ पीपीपी म्हणजे पंजाब, पुद्दुचेरी आणि परिवार एवढाच उरणार आहे, असं मोदी म्हणाले होते. काँग्रेसच्या हातात  मिझोराम, पंजाब आणि पुद्दुचेरी ही तीन राज्य आहेत. व्होट शेअरवर नजर टाकली तर काँग्रेसचं सध्या केवळ 2.5 टक्के लोकसंख्येवर राज्य आहे. ‘काँग्रेसमुक्त’ भारत मोदींनी दिलेला काँग्रेसमुक्त भारतचा नारा दिवसेंदिवस खरा होत आहे. 2014 साली मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आतापर्यंत 21 राज्यांमध्ये निवडणूक झाली. यापैकी 14 राज्यांमध्ये भाजपने सत्ता स्थापन केली. भाजप आणि एनडीएने 2014 नंतर महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, जम्मू-काश्मीर, आसाम, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मेघालय या राज्यांमध्ये विजय मिळवला. इतर सहा राज्यांमध्ये भाजप 2014 पूर्वीपासनच सत्तेत होती. बहुतांश निवडणुकांमध्ये भाजपने काँग्रेसचा पराभव केला. या राज्यांमध्ये विरोधी पक्ष सध्या ओदिशामध्ये बीजेडी, केरळमध्ये डावे, तेलंगणात टीआरएस, आंध्र प्रदेशमध्ये टीडीपी, पश्चिम बंगालमध्ये टीएमसी, तामिळनाडूत एआयएडीएमके, दिल्लीत आम आदमी पक्ष सत्तेत आहे. देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेसपेक्षा इतर विरोधी पक्षांची जास्त राज्यात सत्ता आहे. आगामी निवडणुकांसाठी भाजपला फायदा कर्नाटकातील विजयासोबत भाजपने पुढील निवडणुकांचा मार्गही सुकर केला असल्याचं काहींचं मत आहे. यामुळे भाजपसाठी 2019 च्या निवडणुकीचा मार्ग अधिक सुलभ होईल, असं बोललं जातं. यावर्षी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये निवडणुका होतील, ज्यामध्ये कर्नाटकच्या निकालाचा परिणाम स्पष्टपणे दिसून येईल. दक्षिणेत भाजपला पाय रोवण्यात आतापर्यंत अपयश आलं आहे. मात्र कर्नाटकात बहुमत मिळवून भाजपने दक्षिणेत पाय रोवले आहेत. संबंधित बातम्या :

कर्नाटक निवडणूक निकाल 2018 : लिंगायतांनी काँग्रेसला नाकारलं!

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या अकरा हजार मतांनी पिछाडीवर

बेळगाव निवडणूक निकाल 2018 लाईव्ह अपडेट : 18 जागांचे निकाल

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 Live: भाजपचा जल्लोष सुरु

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Embed widget