एक्स्प्लोर

जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिद गोळीबारातून थोडक्यात बचावला

मध्य दिल्लीमध्ये उमरवर गोळीबाराचा प्रयत्न झाला असून यातून तो थोडक्यात बचावला.

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी नेता उमर खालिदवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मध्य दिल्लीमध्ये उमरवर गोळीबाराचा प्रयत्न झाला असून यात तो थोडक्यात बचावला. संसदेपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबबाहेर उमर खालिदवर गोळीबाराचा प्रयत्न झाला. 'निर्भय स्वातंत्र्य दिशेने' या विषयावरील एका चर्चासत्राला उमर उपस्थित होता, अशी प्राथमिक माहिती आहे. उमर खालिदवर हल्ला करणारा हल्ल्यानंतर पसार झाला. अद्याप हल्लेखोराची ओळख पटलेली नाही, मात्र त्याच्या हातून पडलेली पिस्तुल जप्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या जीवघेण्या हल्ल्यामागील कारणही अस्पष्ट आहे. कोण आहे उमर खालिद? उमर खालिद हा डीएसयू अर्थात डेमोक्रेटिक स्टूटंड युनियनचा नेता आहे. डीएसयूला भाकपची (माओवादी) विद्यार्थी संघटना मानलं जातं. जेएनयू आणि दिल्ली विद्यापीठात ही युनिअन कार्यरत आहे. युनियनकडे बौद्धिक पातळीवर धुरा सांभाळण्याचं काम आहे. संसदेवर हल्ला केल्याप्रकरणी अफझल गुरुला फाशी ठोठावल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी 9 फेब्रुवारी 2016 रोजी उमर खालिदसह काही विद्यार्थ्यांनी जेएनयूमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता, असा जबाब कन्हैया कुमारने दिला होता. याप्रकरणी उमरला निलंबित करण्यात आलं होतं. जेव्हा देशविरोधी घोषणाबाजी सुरु होती, त्यावेळी खालिदची उपस्थिती ठळकपणे जाणवत होती. या उमर खलिदचं महाराष्ट्र कनेक्शन आहे. अमरावतीच्या तळेगावातील उमरचं घर 'एबीपी माझा'ने शोधून काढलं. तळेगावात उमरच्या पालकांचं वडिलोपार्जित घर आहे. पण 35 वर्षापूर्वी उमरचं कुटुंबं अमरावती सोडून दिल्लीला स्थायिक झालं.

संबंधित बातम्या

जेएनयू वाद: उमर खालिद पोलिसांच्या ताब्यात

उमर खालिद, या प्रश्नांची उत्तरं कोण देणार?

शाळेत असताना उमर खालिद माझा ज्युनियर होता: हुमा कुरेशी

उमर खालिद जेएनयूमध्ये परतला, अद्याप अटक नाही

महत्त्वाच्या बातम्या

Maitreya Dadashree: 'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
Raja Raghuvanshi Case: सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
Share Market : शेअर बाजारात तेजीचं अमेरिका कनेक्शन, सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी कमावले
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 262 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 94270 कोटींची कमाई
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
BMC : मोठी बातमी : किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग' मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी
आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग' मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी
Ketan Agrawal Case :
"तो खूप साधा, मनमिळाऊ होता, केतनच्या स्वप्नातील लग्नासाठी..." केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर वेडिंग प्लॅनरही हळहळले; सोशल मीडियावर फोटो शेअर करत वाहिली श्रद्धांजली
Embed widget