एक्स्प्लोर

एलओसीवर भारतीय सैनिकाच्या बलिदानाचा 24 तासात बदला

भारतीय जवानाच्या बलिदानाचा 24 तासाच्या आत भारतीय सैन्याकडून बदला घेण्यात आला आणि या कारवाईतून भारताने पाकिस्तानला सनसनीत उत्तर दिलं.

श्रीनगर : एलओसीवर भारतीय सैन्याने एका कारवाईत पाकिस्तानच्या दोन जवानांना कंठस्नान घातलं. भारतीय जवानाच्या बलिदानाचा 24 तासाच्या आत भारतीय सैन्याकडून बदला घेण्यात आला आणि या कारवाईतून भारताने पाकिस्तानला सनसनीत उत्तर दिलं. रविवारी आणि सोमवारी पाकिस्तानमधून दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या तंगधार सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या गोळीबारात भारतीय सैनिकाला वीरमरण आलं. याचाच बदला घेण्यासाठी प्रत्युत्तरादाखल करण्यात आलेल्या कारवाईत भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दोन जवानांचा खात्मा केला. सूत्रांच्या माहितीनुसार, शहीद झालेले पुष्पेंद्र कुमार यांनी एलओसीवर तैनात असताना दहशतवाद्यांची घुसखोरी हाणून पाडली. याचवेळी पाकिस्तानी सैन्याकडून पुष्पेंद्र कुमार यांच्यावर स्नायपर फायरिंग केली. पुष्पेंद्र कुमार यांच्या डोक्यात गोळी लागल्यामुळे त्यांना वीरमरण आलं. पाकिस्तानच्या याच नापाक कृत्याचा बदला भारतीय सैन्याने अवघ्या 24 तासात घेतला. मंगळवारी सकाळी अकरा वाजता श्रीनगरमध्ये भारतीय सैन्याचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, “तंगधार सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने आपल्या सैनिकाच्या बलिदानाचा बदला घेतला आणि पाकिस्तानकडून सातत्याने होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन, घुसखोरी याविरोधात भारतीय सैन्याने धडक कारवाई केली. यात पाकिस्तानच्या दोन जवानांना कंठस्नान घालण्यात आलं.” पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीनंतर दहशतवादी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणांमध्ये वाढ झाली आहे. काश्मीर खोऱ्यात पाकिस्तान सैन्याच्या मदतीने दहशतवादी घुसखोरी करतात. पाकिस्तानी सैन्य भारतीय सैनिकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करुन दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत करतं.

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भाजप कार्यकर्त्यांसाठी त्यांच्या पदापेक्षा देश, तरुण पिढी अन् विद्यार्थी अधिक महत्त्वाचे
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भाजप कार्यकर्त्यांसाठी त्यांच्या पदापेक्षा देश, तरुण पिढी अन् विद्यार्थी अधिक महत्त्वाचे
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Election Age Limit 21 : Gen Z साठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लोकसभा-विधानसभा निवडणूक लढवण्याचे वय 21 वर्षे करण्याचा प्रस्ताव आणणार
Gen Z साठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लोकसभा-विधानसभा निवडणूक लढवण्याचे वय 21 वर्षे करण्याचा प्रस्ताव आणणार
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
Embed widget