एक्स्प्लोर

श्रीनगरमध्ये  सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश

श्रीनगर शहरातील झाकुरा भागात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे.

Jammu Kashmir Encounter: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर शहरातील झाकुरा भागात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. खात्मा करण्यात आलेले दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबा आणि टीआरएफ या दहशतवादी संघटनांचे दहशतवादी होते. दरम्यान, पोलिसांनी हा दशहतवाद्यांकडून शस्त्रदेखील जप्त केली आहेत. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव हे इखलाक हजम असे आहे. अनंतनागच्या हसनपोरा येथे अलीकडेच झालेल्या एचसी अली मोहम्मद यांच्या हत्येच्या कटात त्याचा सहभाग होता.

दरम्यान, भारतीय सुरक्षा दलाची जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली कारवाई वेगाने सुरू आहे. जेणेकरून काश्मीर खोऱ्यात शांतता आणि सुव्यवस्था राखता येईल. नुकतेच गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर आतापर्यंत 439 दहशतवादी मारले गेले आहेत. या कालावधीत केंद्रशासित प्रदेशात 541 दहशतवादी घटनांची नोंद झाली आहे. तसेच, या घटनांदरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. मात्र, वैयक्तिक मालमत्तेचे सुमारे 5.3 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

J&K | Two terrorists of LeT/TRF neutralised by Srinagar Police in the encounter that started in Zakura area of Srinagar City. One of the killed terrorists Ikhlaq Hajam was involved in the recent killing of HC Ali Mohd at Hassanpora Anantnag

(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/FL3VHmCfoh

— ANI (@ANI) February 5, 2022

">

३ फेब्रुवारीला उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात पोलीस आणि लष्कराने केलेल्या संयुक्त कारवाईत, लष्कर ए तोयबाच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. त्याच्या ताब्यातून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला होता. बांदीपोरा येथील चंदरगीर हाजिन परिसरातून ही अटक करण्यात आली.

श्रीनगरमध्ये  सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीत त्याने स्वत:ची ओळख शब्बीर अहमद दार अशी सांगितली आहे. यापूर्वी 30 जानेवारीलाही बडगाम आणि पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या 5 दहशतवाद्यांना ठार केले होते. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये जैशचा कमांडर जाहिद वानी आणि एका पाकिस्तानी दहशतवाद्याचाही समावेश आहे.
 
महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती

व्हिडीओ

Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report
Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
Embed widget